Chandrayaan 3 Landing : आजचा दिवस भारताच्या इतिहासात अविस्मरणीय असाच ठरणार आहे. चंद्राच्या प्रवासाला निघालेले भारताचे चांद्रयान 3 (Chandrayaan 3 Landing) आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरणार आहे. जर ही किमया साधली गेली तर चंद्रावर (Moon Mission) उतरणारा भारत हा चौथा देश बनेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला या […]
Radhakrishna Vikhe on Onion Price Crisis : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या निर्यात शुल्कावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रश्नावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्यानंतर केंद्र सरकारने नाफेडमार्फत कांदा खरेदी (Onion Price) करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडमार्फत 2 लाख टन कांदा 2 हजार 410 रुपये क्विंटलने खरेदी करणार आहे. केंद्राच्या या निर्णयावरही विरोधकांनी संताप व्यक्त करत आहेत. तर […]
Ajit Pawar : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी खुद्द शरद पवारच (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आधी येवला, नंतर बीड आणि आता कोल्हापुरात जाहीर सभा 25 ऑगस्टला होणार आहे. या सभेआधी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. या सभेतून शरद पवार काय भूमिका मांडणार अशी चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) […]
Heath Streak : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकचे निधन झाल्याच्या बातम्या धादांत खोट्या असल्याचे काही वेळातच सिद्ध झाले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हेनरी ओलंगा यानेच ट्विट करत स्ट्रीकच्या निधनाची बातमी दिली होती. त्यांतर काही वेळातच त्याने दुसरे ट्विट करत स्ट्रीक जिवंत असल्याची माहिती दिली आहे. याचे कारण म्हणजे स्ट्रीकने त्याला मेसेज पाठवत आपण […]
Gulabrao Patil Passed Away : जळगाव जिल्ह्यातील अमळनेरचे माजी आमदार तथा समाजवादी विचारसरणीचे नेते गुलाबराव पाटील यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. आज दुपारी दोन वाजता त्यांच्या मूळगावी दहिवद (ता. अमळनेर) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाटील यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. असा होता […]
Chandrayaan 3 : भारताच्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. आज सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान चंद्रयान 3 (Chandrayaan 3) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. जर ही किमया साधली गेली तर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश बनेल तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरेल. त्यामुळे प्रत्येक भारतीयाला या क्षणाची उत्सुकता […]
World Archery Championship : क्रिकेटच नाही तर आता अन्य खेळांतही भारत चमकदार कामिरी करत आहे. भारतीय खेळाडू विदेशांत जाऊन देशाचा डंका वाजवत आहेत. आताही जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (World Archery Championship) भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. कांस्य, ब्राँझ यानंतर थेट सुवर्णपदकाची कमाई करण्यात यश मिळाले आहे. आदिती गोपीचंद स्वामी हिने ऐतिहासिक कामगिरी केली. वैयक्तिक खेळ […]
Maharashtra Politics : राज्यात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका जवळ (Maharashtra Politics) येत आहेत तसे सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आताही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. शिंदे गट हा चोऱ्या लपविण्यासाठी सत्तेत गेला आहे. सरकारमध्ये एकवाक्यता नाही. शिंदे गटाचे अस्तित्व फक्त ठाणे जिल्ह्यापुरते मर्यादित आहे. […]
Nana Patole News : कांद्याची संभाव्य महागाई नियंत्रित करून निवडणुकीच्या लोकांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मात्र विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. विरोध वाढत असल्याचे लक्षात येताच सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा 2410 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क (Onion Price) वाढविल्याने राज्यात हाहाकार उडाला आहे. या निर्णयाविरोधात विरोधी पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली आहे. वाद वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय जाहीर करून टाकला. या निर्णयानंतरही विरोधकांनी टीकेची धार कमी केलेली नाही. […]