Sanjay Raut : शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन अजित पवार गटाला दहा दिवस उलटून गेले आहेत. आता या आमदारांना कोणती खाती द्यायची याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून या गटावर जोरदार टीका केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घणाघाती टीका करत या आमदारांनी शरद पवारांची साथ का सोडली याचा […]
Sanjay Raut News : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत […]
Bachchu Kadu : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची नाराजी प्रचंड वाढत चालली […]
Maharashtra Cabinet Expansion : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदरांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर खातेवाटप (Maharashtra Cabinet Expansion) झालेले नाही. शिंदे गटाचे आमदार तर मागील एक वर्षापासून मंत्रीपदाची वाट पाहत आहेत. खातेवाटपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक झाली मात्र,या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही. […]
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला खोचक टोले लगावले आहेत. अधिवेशनात विचारण्यात आलेले प्रश्न सध्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी विचारले होते. 17 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे. नव्या मंत्र्यांनाही अभ्यासाची गरज आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना तयारी करावी लागेल. पण सगळे प्रश्न […]
Delhi Yamuna Flood : राजधानी दिल्लीत यमुना नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे 1978 मधील 207.49 मीटरचा आतापर्यंतचा रेकॉर्डही मोडला गेल्याचे दिल्ली जल प्राधिकरणाने सांगितले आहे. आज दुपारी नदीतील पाणी 207.55 मीटर या पातळीवर वाहत होते. या प्रकाराने दिल्ली सरकार खडबडून जागे झाले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्वाची बैठक घेण्यात आली. नदीतील पाण्याची […]
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नुकताच ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता त्यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दलही धक्कादायक खुलासा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत यांनी मला खूप मदत केली आहे. माझ्या प्रत्येक आमदारकीच्या […]
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री झाल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढत चालली आहे. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना मंत्रिपद मिळण्याचीही दाट शक्यता आहे. असे सर्वकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केले […]
Maharashtra Politics : राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची गडबड सुरू असताना तसेच पावसाळी अधिवेशन तोंडावर आलेले असतानाच शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांचे टेन्शन वाढविणारी बातमी आली आहे. प्रजा फाउंडेशनने मुंबईतील विद्यमान आमदारांच्या दोन वर्षातील घटनात्मक आणि वैधानिक कर्तव्यांशी संबंधित एक मूल्यमापन अहवाल जारी केला आहे. अधिवेशन काळातील भाजपाच्या आमदारांची कामगिरी खालावल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून […]
Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसमधून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार गटाच्या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी दिली गेली असावी. त्यामुळेच आमच्या शपथविधीचा विचार झाला नसावा, असा धक्कादायक गौप्यस्फोट प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी केला. राज्यातील सध्याचे सरकार मजबूत असले तरी ते कधीही कोसळू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही […]