- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Supriya Sule : भाजप खासदाराविरुद्ध सुळेंनी दिली हक्कभंगाची नोटीस, नेमका वाद काय ?
Supriya Sule : भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत भर संसदेत अपशब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सुद्धा आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रमेश बिधुडी यांच्या विरोधात थेट हक्कभंगाची नोटीस धाडली आहे. त्यामुळे आगामी काळात […]
-
Road Accident : ‘समृ्द्धी’वर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला धडकली, एक ठार
Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे (Samruddhi Highway Accident) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव वेगातील स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू […]
-
India Canada Conflict : अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका […]
-
Maharashtra Rain : नागपुरात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. काल शुक्रवारीही दिवसभर अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची […]
-
IND vs AUS : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का पाकिस्तानला; नेमकं काय घडलं ?
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AUS) पहिलाच सामना टीम इंडियाने जिंकत आघाडी घेतली. घरच्या मैदानावर टीम इंडिया शेरच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाला असला तरी त्याचा फटका मात्र पाकिस्तानला संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला […]
-
सोमय्या प्रकरणात लोकशाही वाहिनीवर मोठी कारवाई ! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ लोकशाही (lokshahi marathi ) या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. याप्रकरणी आता या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. आज सायंकाळपासून ते 25 सप्टेंबर असे तीन दिवस या वाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतची माहिती लोकशाहीचे संपादक कमलेश […]
-
Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दक्षिणेतील राज्यातून एक साथीदार आज मिळाला आहे. कर्नाटकातील जेडीएस (JDS) हा प्रादेशिक पक्ष भाजपच्या (bjp) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीविरुद्ध लढण्यासाठी एनडीएला बळ मिळाले आहे. जेडीएसचे प्रमुख व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री […]
-
Anil Parab : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना… अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
Anil Parab : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अध्यक्ष नार्वेकरांनी काल अचानक दिल्ली गाठली त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. यानंतर सुनावणी प्रक्रियेला वेग आला असला तरी विरोधकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका करण्यास […]
-
Sanatan Dharma : ‘सनातन’ वादाची ‘सुप्रीम’ दखल; उदयनिधींना धाडली नोटीस
Sanatan Dharma : तामिळनाडू सरकारचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली होती. या वादाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी काही […]
-
Rohit Pawar : अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]










