- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘आदित्य ठाकरेंनी ठरवलं अन् केसरकरांना गेला कार्यकर्त्यांचा फोन’; कोकणात नेमकं काय घडलं?
Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या […]
-
Women’s Reservation : ‘सगळा कारभार पतीच पाहतात’; महिला आरक्षणावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन (Women’s Reservation) विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. श्रेयवादीचीही लढाई सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या विधेयकावर भाष्य केले आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या […]
-
Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये
Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्टिव्ह झाले आहेत. या कारवाईत जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र ठरून त्यांच मुख्यमंत्रीपद गेल्यास त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री कोण याची जुळवाजुळव करण्यास भाजपने (BJP) सुरुवात केल्याची माहिती आहे. शिंदे […]
-
कुलीचा ड्रेस डोक्यावर सामान अन्…; आनंद विहार रेल्वे स्टेशनवर दिसला राहुल गांधींचा नवा ‘अवतार’
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज एकदमच वेगळ्या रुपात दिसले. कधी ट्रकचालकांशी गप्पा, कधी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. आज मात्र राजधानी नवी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन गाठले. येथे त्यांनी हमालाचा गणवेश परिधान करत चक्क प्रवाशांचे सामानही उचलले. या खास प्रसंगाचा व्हिडीओ काँग्रेस (Congress) पक्षाने राहुल गांधी आणि […]
-
Asian Games 2023 : टीम इंडियाच! मलेशियाला पराभवाची धूळ चारत सेमी फायनलमध्ये धडक
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) पहिल्याच सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेतील उपांत्य पूर्व सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा (Malaysia) पराभव करत सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात शेफाली वर्माने जबरदस्त फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने (Team India) 15 ओव्हरमध्ये 173 […]
-
India Canada Conflict : अमेरिका-ऑस्ट्रेलिया उलटले; भारताला ठेंगा, कॅनडाला पाठिंबा
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका […]
-
Ahmednagar : तिहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
Ahmednagar : नगर जिल्ह्यात शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडलेल्या निघृण हत्याकांडाने अख्खा जिल्हाच हादरून गेला आहे. या घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी संशयितास अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्याकांडामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शिर्डीजवळील सावळीविहीर गावात घडली. […]
-
Women’s Reservation : भारत नाही ‘या’ देशांत महिला खासदारांचा दबदबा; राजकीय पक्षच देतात आरक्षण
Women’s Reservation : लोकसभेत बुधवारी प्रदीर्घ चर्चेनंतर महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation) मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या बाजूने 454 मते पडली. तर दोन खासदारांनी विरोधात मतदान केले. यानंतर आता विधेयक राज्यसभेत मंजूर करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला कायद्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या विधेयकामुळे निवडणुकात महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. विशेष म्हणजे, भाजपचा […]
-
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज काय ?
Weather Update : राज्यात बाप्पाचं आगमन होऊन दोन दिवस उलटले आहेत. गणरायाच्या स्वागताला मेघराजा (Weather Update) बरसतो असं बऱ्याचदा दिसलं आहे पण, यंदा मात्र पावसाने (Rain) चांगलीच दडी मारली आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस (Maharashtra Rain) होत असला तरी बहुतांश भाग कोरडा ठणठणीत पडला आहे. येथे पावसाची अत्यंत आवश्यकता असताना हवामान विभागाने आणखी एक अंदाज […]
-
Road Accident : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; तरुणीसह महिला जागीच ठार
Road Accident : राज्यात रस्ते अपघातात (Road Accident) मोठी वाढ झाली आहे. काल समृद्धी महामार्गावर झालेली अपघाताची घटना ताजी असतानाच आज नगर-कल्याण महामार्गावर असाच भीषण अपघात झाला आहे. पायी जाणाऱ्या तरुणीसह एका दुचाकीला भरधाव वेगातील पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीचालकही गंभीर जखमी झाला आहे. ही घटना […]










