Raju Shetti : शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा योजना अशा काही योजना आहेत. तसेच अतिवृष्टीग्रस्त अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते […]
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या वर्धापनदिनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांनी टीका केली. त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. फडणवीस आज रामटेकमध्ये होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार माध्यमांना काहीच प्रतिक्रिया न देता निघून गेले. त्यामुळे अजितदादा नाराज आहेत अशा बातम्या चालल्या. या बातम्यांचे खंडन राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केले. त्यानंतर स्वतः अजित पवार (Ajit Pawar) यांनी […]
Ajit pawar replies Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड जाहीर केली. त्यानंतर या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांनी तिरकस प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत ही निव्वळ […]
Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवत मोठी घोषणा केली. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla patel) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नियुक्ती केली. त्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केला होता. आज याच आरोपांना खासदार सुळे यांनी सडेतोड उत्तर दिले. कार्यकारी अध्यक्षपदाची सूत्रे […]
Rajasthan Politics : राजस्थानात मागील चार वर्षांपासून सुरू असलेला (Rajasthan Politics) गेहलोत विरुद्ध पायलट राजकीय वाद आता टोकाला पोहोचला आहे. हा वाद मिटवण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने मध्यंतरी केले होते. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. कारण, सचिन पायलट (Sachin Pilot) अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पायलट नवा राजकीय पक्ष […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. हा विस्तार 19 जूनआधी होईल असे सांगण्यात येत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे याचे नियोजन सुरू असतानाच शिंदे गटासमोर मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे. भाजपच्या हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल तर दिलाय पण, त्याचबरोबर […]
Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला […]
Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका […]
IAS Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड (Anil Ramod) सीबीआयच्या तडाख्यात सापडले आहेत. सीबीआयने त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावाधींचे घबाड हाती लागले आहे. या प्रकरणात त्यांची सखोल चौकशी केली असून आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे […]