- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Maharashtra Politics : सुळेंचे भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आव्हान, तटकरेंनी थेट निकालच सांगितला
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणत सिंचन आणि बँक घोटाळ्यांचा उल्लेख केला होता. त्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्रमक होत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी सोमवारी (18 सप्टेंबर) केली होती. एकप्रकारे त्यांनी या माध्यमातून भाजपला (BJP) आव्हानच दिले होते. या घडामोडींवर भाष्य […]
-
Lok Sabha Election : जाधव लोकसभेच्या रिंगणात; मंत्री कराडांना आव्हान देत ठोकला शड्डू!
Lok Sabha Election : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकांची (Lok Sabha Election) तयारी सुरू झाली आहे. जागावाटप, मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या मालिकाही सुरू झाल्या आहेत. यातच आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) निवडणुकीसाठी सज्ज झाले असून त्यांनी सुरुवातीलाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांना फैलावर घेतले आहे. जाधव […]
-
वाद चिघळला! Canada कडून ट्रॅव्हल अॅडव्हायजरी; भारतातील असुरक्षित राज्यांचा केला उल्लेख
Canada : जी 20 परिषदेतून कॅनडात (Canada) परतलेल्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताविरोधात कारवायांचे सत्र सुरुच ठेवले आहे. खलिस्तानी अतिरेक्याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर त्यांच्या सरकारने पुन्हा एकदा भारताला डिवचले आहे. जस्टीन ट्रुडो सरकारने आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतातील जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) या राज्यात प्रवास टाळण्याचा […]
-
NCP Crisis : पक्षात फूट नाहीच पण.. भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट (NCP Crisis) पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही ठराविक नेते सोडले तर कोणता आमदार आणि नेता कोणत्या गटात आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. राष्ट्रवादीत (NCP) फूट पडलेली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केली जात असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र पक्षात फूट पडल्याचे मान्य केले […]
-
Radhakrishna Vikhe : पडळकरांनी स्वतःला आवर घालावा; विखे पाटलांनीही सुनावलं
Radhakrishna Vikhe : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते प्रचंड संतापले असून पडळकर यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकरांच्या वक्तव्याने भाजपही (BJP) बॅकफूटवर गेले असून पडळकरांनी अशी वक्तव्य टाळावीत असा सल्ला त्यांना भाजप नेत्यांकडून […]
-
शरद पवारांच्या खुलाशानंतरही सुनावणी लावली; जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर आरोप
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. काही ठराविक नेते सोडले तर कोणता आमदार आणि नेता कोणत्या गटात आहे याचा खुलासा अजून झालेला नाही. राष्ट्रवादीत (NCP) फूट पडलेली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केली जात असताना निवडणूक आयोगाने (Election Commission) मात्र पक्षात फूट पडल्याचे मान्य केले आहे. यानंतर […]
-
‘मला मंत्री करून भाजपने उपकार केले नाहीत’; जानकर भाजपवर भडकले
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून […]
-
अजितदादांना फडणवीसांचा सपोर्ट; ‘त्या’ वक्तव्यावरून पडळकरांना फटकारलं
Devendra Fadnavis : भाजप नेते आ. गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या टीकेवरून राज्यभरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. अजित पवार गटाचे नेते तर प्रचंड संतापले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पडळकर यांच्या वक्तव्याने भाजपही बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी आपल्या पक्षातील लोकांना आवरावे, अशा प्रतिक्रिया अजित पवार […]
-
शिर्डीत राष्ट्रवादीचे राज्यव्यापी शिबीर; शरद पवार नगरच्या शिलेदारांना काय सांगणार?
Sharad Pawar : अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. निवडणुका जवळ आलेल्या असताना दोन्ही गटांकडून दबावाचे आणि कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यात आता दोन्ही गटांनी लक्ष केंद्रीत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून डावलल्या गेलेल्या नेत्यांना अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून मानाचं पान […]
-
अभिमानास्पद! UNESCO च्या जागतिक वारसा यादीत भारतातील 3 मंदिरांचा समावेश
UNESCO : भारतातील कोट्यावधी नागरिकांना अभिमान वाटावा अशी बातमी आली आहे. देशातील तीन मंदिरांना युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत स्थान देण्यात आले आहे. कर्नाटक (Karnataka) राज्यातील बेलूर, हलेबिड आणि सोमनाथपुरा या मंदिरांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतनचाही या यादीत समावेश केला होता. त्यानंतर युनेस्कोने भारतातील आणखी तीन मंदिरांचा या यादीत […]










