Ganesh Sugar Factory Election : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Sugar Factory Election) माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि भाजपचे विवेक कोल्हे यांच्या पॅनलने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला. कारखान्यातील 19 पैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष थोरात-कोल्हे गटाकडून साजरा केला जात […]
Sanjay Shirsat : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावेळी जयंत पाटील इतके का रडत होते? त्यांच्या रडण्याचे कारण काय? या प्रश्नांची उत्तर शिरसाट यांनी दिली आहेत. त्यांच्या या […]
NCP News : दोन दिवसांपूर्वी न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने आगामी विधानसभा निवडणुकांदर्भात जारी केलेल्या सर्व्हेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या सर्व्हेत भाजप (BJP) पु्न्हा राज्यात सरकार स्थापन करील असा दावा करण्यात आला आहे. या सर्व्हेवर प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) टीका केली आहे. आज राज्यात निवडणुका झाल्या तर […]
News Arena India Survey : जळगाव शहर व जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया (News Arena India Survey) या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने […]
News India Arena Survey : नाशिक शहर व जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातील 2024 च्या निवडणुकीत काय चित्र असेल याचा एक सर्व्हे आला आहे. न्यूज एरिना इंडिया या संस्थेने हा सर्व्हे केला आहे. याच संस्थेने कर्नाटकातील निवडणुकांचाही सर्व्हे केला होता. या सर्व्हेत काँग्रेसला बहुमत दाखवले होते. निकालही तसेच आले. त्यानंतर या संस्थेने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचा […]
Deepak Kesarkar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटातील नेते ठाकरे गटावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी ठाकरे गटावर कडाडून टीका केली आहे. आज नवी मुंबईतील खारघर येथे रन फॉर एज्युकेशन रॅली आयोजित […]
Girish Mahajan : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारबाबत गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यात अजित पवार (Ajit pawar) अर्थमंत्री असताना मोठी मदत झाली होती, असे खळबळजनक वक्तव्य महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. अजित […]
Uddhav Thackeray Challenges PM Narendra Modi : शिवसेनेच्या (UBT) राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल संकुल येथे शिबीर सुरू असून या शिबिरातूनच त्यांनी पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिले. सरकारला मस्ती दाखवायची असेल तर […]
Uddhav Thackeray : शिवसेनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर घणाघाती टीका केली. यासाठी त्यांनी शिवसेना जनता पक्षात विलीन करण्याचा जुन्या नेत्यांनी बाळासाहेबांना दिलेला पर्याय आणि बाळासाहेबांनी त्यांना दिलेले उत्तर. अफगाणिस्तानातून आलेला अहमदशाह अब्दाली यांचा किस्सा सांगत सरकारचा काय डाव चालला आहे हे सांगितले. ठाकरे म्हणाले, […]
Gulabrao Patil : ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. मात्र त्याआधीच ही बातमी आल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. या घडामोडींवर राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव (Gulabrao Patil) पाटील यांनीही भाष्य केले आहे. मनिषा कायंदे या […]