Ambadas Danve reaction on Ed raids : मुंबईत ठाकरे गटाच्या निकटवर्तियांवर आज ईडीने छापे (ED Raid) टाकले. या प्रकारावरून आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ते म्हणाले, मुंबईत घोटाळा झाला असे ईडीला वाटत असेल तर ठाण्यात काय झाले, नागपुरात काय झाले. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या बंडामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार आणता आले. या घडामोडींना एक वर्ष उलटून गेले तरीही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या बंडाबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. […]
RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी देशात सध्या सुरू असलेल्या एका कटाचा उल्लेख केला. भागवत म्हणाले, भारत पुढे चालला आहे मात्र असुरी शक्तींना ते काही पसंत पडलेले नाही. भारताला तोडण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. भागवत यांनी कुणाचेही नाव न घेता हे वक्तव्य केले त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे […]
Sanjay Raut criticized PM Narendra Modi : खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अखंड हिंदुस्थान अशी संकल्पना मोदी सरकार मांडत असेल तर चीनने घेतलेला भारताचा भाग अखंड हिंदुस्थानात येत नाही का, तर पाकिस्तानप्रमाणे चीनबाबत भारताची आक्रमक भूमिका का नाही, […]
Rohit Pawar : राज्यातील मोठे प्रकल्प तसेच नव्याने येणारे प्रकल्प गुजरातला (Gujarat) नेण्याच्या कारणावरून विरोधक भाजप सरकारवर सातत्याने टीका करत असतात. याआधीही काही प्रकल्प गुजरातला नेण्यावरून राज्यातील आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी तुफान हल्ला चढविला होता. त्यानंतर पुन्हा तसाच प्रकार घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट करत हा प्रकार उघडकीस आणला […]
Sanjay Raut on Deepak Kesarkar : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील वर्षात शिवसेनेत केलेल्या बंडासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर केसरकर यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊत […]
Jaykumar Belakhade criticized Chandrashekhar Bawankule : राज्याच्या राजकारणात नात्यातील राजकारण चांगलेच प्रसिद्ध आहेत. कधी पुतण्या आणि काका विरोधात असतात तर कधी बाप अन् बेटा. आताही राजकारणात अचानक मामा आणि भाच्याची जोडी चर्चेत आली आहे. ही जोडी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि त्यांचे भाचे जयकुमार बेलाखडे (Jaykumar Belakhade) यांची. बावनकुळे यांचे भाचे बेलाखडे यांनी […]
AC Compulsory in Truck Cabin : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील ट्रकमध्ये बसून प्रवास केला. भारतातील ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर अमेरिकेतील ट्रकमध्येही बसले. तेथील ट्रकचालकांची कमाई आणि त्यांना मिळणाऱ्या सोयसुविधा पाहून अवाक् झाले. भारतातील ट्रकचालकांना अशा काही सुविधा मिळत नाहीत अशी खंतही व्यक्त केली. त्यानंतर योगायोग पहा, केंद्र सरकारने ट्रकचालकांना दिसाला […]
Bacchu Kadu on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. आता मात्र, हा विस्तार 9 जुलै नंतर होईल अशा बातम्या आल्या होत्या. या सगळ्या घडामोडीत मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचा संयम सुटत चालला आहे. प्रहार […]
Radhakrishna Vikhe criticized Uddhav Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज खोके दिन, गद्दार दिन साजरा करण्यात येत आहे. यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना […]