Maharashtra Politics : शिवसेनेचा वर्धापन अगदी तोंडावर येऊन ठेपला आहे. उद्याच (19 जून) शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार झटका बसला आहे. ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडणाऱ्या आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश […]
Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) होणार असल्याचे सांगितले जात होते. 19 जूनपर्यंत विस्तार होईल अशीही चर्चा होती. मंत्र्यांची वक्तव्ये आणि सरकारच्या हालचाली यांवरून तशी शक्यता वाटत होती. पण, आता मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांची काळजी वाढविणारी बातमी आली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबणीवर पडला आहे. सूत्रांकडून […]
Ajit Pawar replies Devendra Fadnavis : मराठवाड्याचे पाणी बारामतीत अडवले होते. पण आमचं सरकार आल्यानंतर ते पाणी पुन्हा मराठवाड्याला देण्याचं काम सरकार करत आहे, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर टीका केली होती. याच टीकेवर आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. पवार यांनी […]
Ambadas Danve : कर्नाटक सरकारने आधीच्या भाजप सरकारने केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द केला तसेच सावरकर, हेडगेवार यांच्यावरील धडे अभ्यासक्रमातून काढून टाकले. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच कर्नाटक पॅटर्न आहे का, असा सवाल करत महाविकास आघाडी विशेषतः उद्धव ठाकरेंची कोंडी केली होती. […]
Ajit Pawar on Lok Sabha Seat Sharing : राज्यात लोकसभा निवडणुकांचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. कोणत्या जागा कोणासाठी जास्त फायदेशीर ठरतील याचाही विचार सुरू आहे. त्यातच मतदारसंघांबाबत राजकीय नेत्यांकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडी तसेच शिंदे-भाजपात खटके उडत असल्याच्याही बातम्या येत आहेत. […]
Sadavarte Criticized Sharad Pawar : एसटी कर्मचाऱ्यांना सहकारी बँकेतून बाजार बुणग्यांना कष्ट करणाऱ्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आम्हाला एसटी कर्मचारी सहकारी बँकेच्या निवडणुकीची फार काळजी नाही. स्वतंत्र विदर्भासाठी एसटी कामगार सहकारी बँकेचे मुख्यालय नागपुरात व्हावे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवार (Sharad Pawar) ज्येष्ठ नाहीत तर ते फक्त वयोवृद्ध नेते आहेत, अशी टीका […]
Ajit Pawar : ‘राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार एकटेच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचे पाच ते सहा मंत्री भ्रष्ट आहेत. आजही कोकणात टँकर सुरू आहेत. जातीय दंगली तेढ वाढत आहे. महिलांवरील अत्याचार, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा सरकारने याकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. जनतेला तुमच्या नौटंकीचे काहीच देणेघेणे नाही. हे सरकार सत्तेत […]
Maharashtra Youth Congress : युवक काँग्रेसमधील अंतर्गत वाद (Maharashtra Youth Congress) चव्हाट्यावर आला आहे. या बैठकीत कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी झाला. एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या गेल्या त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत मिळालेली माहिती अशी, या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक केली. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्याविरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे या […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप (BJP) प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र तरीही शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी त्यांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली होती. […]
Raju Patil : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आणि टीका अजूनही थांबलेल्या नाहीत. पालघर येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे जाहीरपणे सांगितल्यानंतरही राजकीय नेत्यांची वक्तव्ये थांबलेली नाहीत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खोचक ट्वीट करत शिंदे गट आणि भाजपला डिवचले आहे. […]