- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, काळजी करू नका’; राज ठाकरेंचा फोनवरून जरांगेंना शब्द
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात सहाव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. या लढाईत […]
-
मनसेचं ठरलं! पवारांच्या बारामतीत ‘राज’गर्जना; मोरेंनी सांगितलं प्लॅनिंग
Maharashtra Politics : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. राजकीय पक्षांनी (Maharashtra Politics) तयारीला सुरुवात केली आहे. भाजपाने 48 खासदारांचा नारा दिला आहे तर महाविकास आघाडीने जोरदार टक्कर देण्याची रणनीती आखली आहे. प्रमुख राजकीय पक्षच नाही तर आता राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. मनसेने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) […]
-
Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; दिल्लीतील रुग्णालयात दाखल
Sonia Gandhi : काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना उपचारासाठी राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक निरीक्षण करत असून सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. सौम्य तापाच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. एएनआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. Congress Parliamentary Party Chairperson […]
-
Road Accident : भीषण अपघात! उड्डाणपुलावरून खाली पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Road Accident : नगर शहराच्या वैभवात भर घालणारा उड्डाणपूल सध्या वाहनचालकांसाठी काळच (Road Accident) ठरू लागला आहे. आज या उड्डाणपुलावरून खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही दु्र्दैवी घटना रविवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या परिसरात घडली. या अपघातात एका व्यक्तीचा उड्डाणपुलावरून पडून मृत्यू झाला आहे. दरम्यान याआधी […]
-
Karnataka Politics : ‘सरकार पडणार’; भाजप नेत्याच्या दाव्याने काँग्रेसमध्ये खळबळ!
Karnataka Politics : कर्नाटकात भाजपला चारीमुंड्या चीत करत काँग्रेसने (Karnataka Politics) बहुमताने सरकार स्थापन केले. त्यामुळे आता भाजपाला (BJP) सरकार पाडण्याचा डाव खेळता येणार नाही या विचारात काँग्रेस असतानाच भाजपाच्या नेत्याच्या एका वक्तव्याने खळबळ उडाली आहे. राज्यात काँग्रेसचे (Congress) 45 आमदार आपल्या संपर्कात असल्याचे वक्तव्य भाजप संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी केले होते. संतोष यांच्या […]
-
Vivek Oberoi Birthday : ‘चंदू’ पासून क्रिशचा ‘काल’; विवेकनं गाजवलं ‘बॉलिवूड’
Vivek Oberoi Birthday : हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या कंपनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा विवेक ओबेरॉय एकेकाळी टॉप अभिनेत्यांत गणला जात होता. मात्र, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात विवेक इतका गुंतला की यशाचे शिखर गाठणे त्याला जमलेच नाही. तरीही विवेक ओबेरॉय अजूनही हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख ठेऊन आहे. रोमांस, फॅमिली ड्रामा, कॉमेडी, अॅक्शन […]
-
Milk Adulteration : दूध भेसळ रडारवर! नगर जिल्ह्यात तपासणी मोहिम
Milk Adulteration : राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दुधाचा पुरवठा (Milk Adulteration) होण्याच्या अनुषंगाने दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी आता शासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दुधातील भेसळ रोखण्यासाठी जिल्ह्यात 15 सप्टेंबरपर्यंत धडक तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी अन्न औषध विभागाचे सहायक […]
-
Maharashtra Rain : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ भागात जोरधार
Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी बातमी आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील 24 […]
-
Eknath Khadse : राजकारणातली मोठी चूक कोणती? नाथाभाऊंनी बेधडक सांगितलं
Eknath Khadse : भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच रुळले आहेत. खडसे त्यांचे कट्टर राजकीय विरोधक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात भाजपाचा (BJP) विस्तार करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खडसे यांनी आता आपली राजकारणातील मोठी चूक कोणती होती यावर […]
-
‘हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा’; पटोलेंचे अजितदादांना आव्हान
Maratha Reservation Agitation : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Agitation) झालेल्या लाठीमाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. काल अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. राजकीय नेत्यांनीही गावात येऊन आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट […]










