Maharashtra Assembly Session : नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्री सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे. नाशिक मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दांत ज्येष्ठ नेते बाळासाहेब […]
Mahadev Jankar criticized BJP : एकेकाळी भारतीय जनता पार्टीचे घनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांचे आता भाजपबरोबर खटके उडू लागले आहेत. जानकर यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट करत राज्यातून जनस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा काल कर्जत नगरीत दाखल झाली. या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भाजपवर जोरदार प्रहार केले. जानकर […]
Amit Thackeray : समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर मनसे नेते अमित ठाकरे यांचे वाहन काही काळ थांबविण्यात आले. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी टोलनाक्याची तोडफोड केली. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजपनेही मनसेच्या या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अमित ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले […]
Uddhav Thackeray : माझं सरकार वाहून गेलं नाही, खेकड्यांनी धरण फोडलं, असं म्हणतं शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी शिवसेना आमदार आणि विद्यमान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना जबाबदार धरलं आहे. ठाकरे गटाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. या मुलाखतीचा टीजर रिलीज करण्यात आला […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा आहेत. या चर्चांवर भाष्य करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल मोठा राजकीय बॉम्ब फोडला. एकनाथ शिंदे अपात्र ठरतील, त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं खळबळजनक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार पलटवार […]
Bihar Politics : बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांना जोरदार झटका दिला आहे. सोमवारी पटना येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जेडीयू नेते सुनील कुमार सिन्हा, मालती कुशवाहा, मनीष, संजय सिन्हा, चंद्रभूषण यादव, आनंद शंकर याच्यासह अन्य पक्षांतील नेते भाजपात सामील झाले. चौधरी यांनी या नेत्यांना भाजप सदस्यत्व दिले. […]
IND vs WI : भारतीय संघाच्या वेस्टइंडिज दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. पावसामुळे दुसरा सामना अनिर्णित राहिला. तरी देखील भारताने ही मालिका 1-0 ने खिशात टाकली. धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; […]
Weather Update : राज्यात मान्सूनचा पाऊस दमदार बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. पुरासाराखी परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. पुढील पाच दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भाच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला […]
Mumbai Landslide : राज्यात मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी कहर मांडला आहे. या पावसामुळे इर्शाळवाडी येथे दरड कोसळण्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व भागात घरावर दरड कोसळली आहे. याआधी काल मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरही दरड कोसळण्याची घटना घडली होती. मुसळधार पावसात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. Pune Traffic मध्ये अभिनेता […]
Jitendra Awhad : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थमंत्री पदाची सूत्रे हाती घेताच बंडात साथ देणारे आमदार आणि शिंदे गटातील आमदारांना बक्कळ निधी दिला. इतकेच नाही तर राष्ट्रवादीतील राजकीय नाट्यावेळी अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचा बडगा उगारणारे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघातही भरघोस निधी दिला. अजितदादांच्या या निधी वाटपाची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आमदार […]