PM Modi Promises to Indian People : 2024 नंतर देशात जेव्हा एनडीएचे सरकार येईल त्यावेळी माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. राजधानी दिल्लीतील प्रगती मैदानावर बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते IECC कॉम्प्लेक्स ‘भारत मंडपम’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मोदी म्हणाले, गेल्या […]
Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप आरोप आ. पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर विधानपरिषदेतील आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रत्युत्तर […]
Dhananjay Munde : मोठ्या व प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याची […]
Ram Shinde vs Rohit Pawar : कर्जत-जामखेड मतदारसंघातील राजकारण आता ढवळून निघत आहे. या मतदारसंघातील प्रलंबित असलेला एमआयडीसीचा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी थेट विधानसभेत नेत पवार-शिंदे राजकीय वादाला वेगळीच धार दिली. मतदारसंघात एमआयडीसी होत नाही त्यामागे राम शिंदेच आहेत असा आरोप करत शिंदे यांना इगो आहे त्यांना इतकाच इगो असेल तर निवडणुकीच्या मैदानात या, […]
Pune News : भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने पुण्यातील ब्रह्मा सनसिटी सोसायटीतील रहिवासी प्रचंड हैराण झाले आहे. भटक्या कुत्र्यांनी सोसायटीत अगदीच उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास इतका वाढला आहे की लोकांवर हल्ला करण्यापर्यंत या कुत्र्यांची मजल गेली आहे. या समस्येतून सुटका कशी करून घ्यायची या विवंचनेत रहिवासी असतानाच त्यांच्या मदतीला आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माजी […]
Ashish Shelar replies Uddhav Thackray : शिवसेना पॉडकास्टच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या या टीकेवर आता भाजप नेते आक्रमक झाले असून त्यांनीही ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत […]
Uddhav Thackeray criticized PM Modi : केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. त्यांनी बंगळुरूच्या बैठकीत INDIA आघाडी स्थापन केली आहे. यानंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने विस्तारण्यास सुरुवात केली. काही पक्षांनी एनडीएत एन्ट्री घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुलाखतीत या एनडीएवर जोरदार प्रहार केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टसाठी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अजित पवार गट, शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली असे म्हणणारे राष्ट्रवादीनं काय खुपसलं होतं म्हणून राष्ट्रवादी फोडली, असा […]
Sharad Pawar : दिल्लीच्या राजकारणात राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू आहेत. त्यातच केंद्र सरकारने पावले टाकत दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना आणि बदल्यांवर नियंत्रण ठेवण्याशी संबंधित अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक संसदेच्य सभागृहात सादर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारच्या या हालचालींमुळे आम आदमी पार्टीच्या गोटात खळबळ उडाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री […]
Saamana Editorial on MLA Fund Distribution : अजित पवार राज्याचे अर्थमंत्री झाल्यानंतर आमदारांच्या निधीवाटपाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री होताच बंडात साथ देणाऱ्या आमदारांना मोठं गिफ्ट दिलं. शिंदे गटाचे आमदार नाराज होणार नाहीत यासाठी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठीही निधीची तरतूद केली. यानंतर मात्र विरोधी महाविकास आघाडीने टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस […]