- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक अचानक स्थगित; रातोरात काढलं परिपत्रक
Mumbai University Election : मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीबाबत महत्वाची बातमी हाती आली आहे. आज शुक्रवारी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असताना अचानक आदल्या दिवशी निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. अवघ्या दहा दिवसात निवडणुका स्थगित केल्याने विद्यार्थी संघटनांत नाराजी पसरली आहे. स्थगित केलेल्या निवडणुका कधी होणार याचे काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुंबई […]
-
Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई
Archery World Cup : भारतीय तिरंदाजांनी बुधवारी अभिमानास्पद कामगिरी करत मोठे यश मिळवले. कंपाउंड प्रकारातील सांघिक दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्यपदके मिळवल्यानंतर रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटातही जबरदस्त कामगिरी केली. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (Archery World Cup) पुरुष व महिल या दोन्ही गटात ब्राँझपदकाची कमाई केली. पुरुषांच्या रिकर्व्ह संघात धीरज बोम्मादेवरा, अतनू दास आणि तुषार […]
-
गुडन्यूज! दोन दिवसांत बरसणार ‘पाऊस’धारा; ‘या’ भागाला मिळाला अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक वातावरण तयार हो आहे. विश्रांती घेतलेला पाऊस लवकरच सुरू होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. एक ते दोन दिवसात मराठवाड्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस (Rain) होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राजधानी मुंबई (Mumbai) शहरात गुरुवारपासून पावसाने हजेरी लावली […]
-
‘देवेंद्र फडणवीस’ म्हणून दाखवा, एक लाख देतो’; ठाकरे गटाच्या खासदाराचं राणेंना चॅलेंज!
Vinayak Raut on Narayan Rane : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार अरविंद सावंत यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. यावर आता खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्या ही टीका राणेंच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. राऊत म्हणाले, मला पंतप्रधान मोदी […]
-
‘अजितदादा मुख्यमंत्री झालेच तर सरकारचं’.. बच्चू कडूंच्या विधानाने नवा वाद?
Bacchu Kadu on Ajit Pawar : मागील महिन्यात राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सातत्याने सुरू आहेत. अशातच प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल, असे कडू म्हणाले. कडू […]
-
शरद पवारांसाठी टोपेंची बीडमध्ये फिल्डिंग; भरसभेतच बीडकरांना सांगितलं मोठं काम
Rajesh Tope : ‘पवार साहेबांनी नेहमीच तत्वाचं राजकारण केलं. आजही ते येथे तुम्हाला सहकार्य मागण्यासाठी आले आहेत. वयाच्या 83 व्या वर्षातही ते संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना आधार देणे गरजेचे आहे. कितीही वादळं आले तरी त्याला साहेब कधी घाबरले नाहीत. म्हणून त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे. […]
-
मलिकांचं ठरलं तर! अजितदादांना धक्का देत शरद पवारांना दिलं बळ; म्हणाले, मी कुठेही…
Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत होते. वैद्यकिय कारणासाठी त्यांना न्यायालयाने दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. स्वतः शरद पवार यांनी मलिक यांना फोन केला होता. त्यामुळे मलिक कोणत्या गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या आगामी […]
-
Chandrayaan3 ची मोठी कामगिरी; यशस्वीपणे वेगळा झाला लँडर ‘विक्रम’!
Chandrayaan3 : अंतरिक्ष जगतात भारत पुढील आठवड्यात नवीन इतिहास नक्कीच रचू शकतो. भारताचे चांद्रयान (Chandrayaan3) आता चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले आहे. गुरुवारी लँडर विक्रम प्रपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले. आता विक्रम लँडर चंद्राच्या जमिनीवर सॉफ्ट लँडिंग करेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जागा निश्चित आहे. ज्यासाठी लँडर विक्रमने आपला प्रवास सुरू केला आहे. Chandrayaan 3 Mission | […]
-
नगरकरांना भावल्या PM मोदींच्या योजना; विखे पाटलांनी वाचून दाखवली आकडेवारी
Radhakrishna Vikhe : मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आधीच सरकार वेगात काम करत होतं. अजितदादांच्या येण्यानं ट्रिपल इंजिन सरकार जास्त वेगात काम करत आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनांत नगर जिल्हा कायमच आघाडीवर राहिला आहे. आजच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातही प्रशासनाने चांगले काम केल्यानेच आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिक येथे […]
-
अजितदादांचे शिलेदार काही ऐकेनात; आता पवार-मोदींच्याच बॅनरची शिर्डीत ‘हवा’
Shirdi News : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डीमधील काकडी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उत्साही कार्यकर्त्यांकडून देखील बॅनरबाजी करण्यात येत आहे. यातच एका बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतच्या एका बॅनरवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व शरद […]









