Rohit Pawar on Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही हल्लाबोल सुरू केला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारला घेरले आहे. राज्यातील प्रजेला […]
Shrikant Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापले आहे. विरोधकांनी त्यांच्या दौऱ्यावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रावणराज्य करणारे अयोध्येला चालले असल्याची टीका केली होती. या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कारभार चांगला चालल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. […]
MNS Attacks NCP Over Gautam Adani Case : मनसे ही भाजपची (BJP) बी टीम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सातत्याने करत असताना आता अदानी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवरून असाच आरोप मनसेने (MNS) राष्ट्रवादीवर केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे. […]
Ajit Pawar : पहिल्यांदा ज्यांनी चहा विकला ते कुठपर्यंत गेले. सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालवणारे आज अयोध्येत पोहोचले, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात मात्र चांगलाच हशा पिकला. निमित्त होते ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या ‘धडपड’ […]
Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. त्यानंतर या मतदारसंघात पोटनिवडणुकीची शक्यता व्यक्त होत असतानाच भाजप (BJP) कुणाला उमेदवारी देणार अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील खासदारकी भाजपकडे आहे. गिरीश बापट यांच्याआधी अनिल […]
Pune News : महाविकास आघाडी सत्तेतून पायउतार झाल्यापासून शिंदे-फडणवीस सरकारवर हमलावर झाली आहे. सरकारच्या विरोधातील मुद्द्यांवर रान उठवून सरकारला घेरण्याचा तिन्ही पक्षांचा प्रयत्न सुरू असतो. आता तिन्ही पक्षांनी एकत्र येत सरकारविरोधात वज्रमूठ सभा सुरू केल्या आहेत. पहिली सभा छत्रपती संभाजनगर येथे झाली. त्यानंतर पुढील सभा नागपुरात होणार आहे. तर 14 मे रोजी पुण्यात सभा होणार […]
Gulabrao Patil : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शिंदे गटातील नेत्यांचे हल्ले सुरूच आहेत. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) कमालीचे आक्रमक असून कठोर शब्दांत ठाकरे गटाचा समाचार घेत असतात. आताही त्यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडीमार केला आहे. गुलाबराव पाटील शनिवारी रायगडमध्ये होते. यावेळी ते […]
Ambadas Danve on Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याला सुरुवात होत आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण घटना ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. या दौऱ्यानंतर राज्यात शिवधनुष्य यात्राही काढली जाणार आहे. आगामी निवडणुकांसाठी ही प्लॅनिंग असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विरोधकही सतर्क झाले […]
NCP News : मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीत ईव्हीएमवर बंदी घालावी अशी मागणी करतानाच ईव्हीएम मशीनबाबत नागरिक आणि राजकीय पक्षांच्या मनात संशय आहे. कागदी (बॅलेट) मतपत्रिकेला परवानगी दिल्यास भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही याची भीती भाजपला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली आहे. बांग्लादेशने अलीकडेच ईव्हीएमच्या […]
Ahmednagar News : केंद्रातील भाजप सरकार भांडवलदार हिताचे आर्थिक धोरण राबवत आहे. दुसरीकडे महागाई, आर्थिक व सामाजिक विषमतेचा सर्वसामान्य नागरिक सामना करत आहे. देशाची संपत्ती भांडवलदारांच्या स्वाधीन करण्यासाठी सरकारकडून जातीय तणाव निर्माण केला जातो. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये असंतोष आहे. जनता त्रस्त बीजेपी मस्त ही देशाची वस्तुस्थिती झाली आहे. जनतेवर हिंदुत्व लादण्यासाठी घटनेचा गैरवापर सुरू आहे, असा […]