Maharashtra Politics : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर देशभरातील विरोधी पक्ष एकत्र (Maharashtra Politics) येताना दिसत आहेत. मात्र, महाराष्ट्रात विरोधकांच्या या एकतेला काही दिवसांतील राजकीय घडामोडींमुळे जबरदस्त हादरे बसले आहेत. आधी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच गदारोळ उडाला. महाविकास आघाडीत खटके उडायला लागले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीचा […]
Sushma Andhare : आपल्या राज्याला फडतूस गृहमंत्री लाभला अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्यानंतर फडतूस आणि काडतूस हे शब्द चांगलेच चर्चेत आले आहेत. फडणवीस यांनी फडतूस नहीं काडतूस हूँ मैं झुकेगा नहीं घुसेगा असे प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंना दिले होते. यावरच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना टार्गेट केल आहे. या […]
Maharashtra Politics : ठाणे शहरात काल ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाणीच्या घटनेने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह संबंधित महिला कार्यकर्त्याची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान हल्ला चढविला. महाराष्ट्राला अत्यंत फडतूस गृहमंत्री मिळाल्याची घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपातील नेत्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार […]
Corona Update : देशभरात आटोक्यात आलेल्या कोरोना (Corona) विषाणूचा वेग मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत आहे. देशात मागील 24 तासात 3 हजार 824 नवीन रुग्ण (Corona Cases in India) आढळले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. याबरोबरच सक्रिय रुग्णांची संख्याही 18 हजार 389 पर्यंत पोहोचली आहे. या विषाणूमुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील […]
बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर विरोधकांसह सत्ताधारी गटातील नेतेही टीका करत आहेत. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna VIkhe Patil) यांनी बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. मंत्री विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना या […]
Sanjay Singh : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पदवीविषयी माहिती देण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने गुजरात विद्यापीठाला दिलेला आदेश गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळला. या खटल्याच्या कामकाजासाठी आलेल्या खर्चापोटी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांच दंडही न्यायालयाने ठोठावला. या निर्णयानंतर आम आदमी पार्टीची नाचक्की झाली असून पार्टीचे नेते भाजपविरोधात चवताळून उठले आहे. […]
Pakistan : पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी मोठा दावा केला आहे ज्यामुळे त्या देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. खान यांनी म्हटले, की माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी भारताशी पुन्हा दोस्ती करण्यासाठी दबाव आणला होता. बाजवा यांना भारताबरोबर मैत्री पाहिजे होती. त्यासाठीच ते खान यांच्यावर दबाव आणत होते. इम्रान खान यांच्या […]
Sanjay Raut : आज छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे आज सत्ताधारी गटाने सावरकर गौरव यात्रेला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेत तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, की […]
Rahul Gandhi : मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर सूरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयाला ते आता न्यायालयात आव्हान देणार आहेत. यासाठी राहुल गांधी सोमवारी सूरत सत्र न्यायालयात निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कर्नाटक येथे 2019 साली एका सभेत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत एक […]
Jitendra Awhad on Bageshwar Dham : कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल केलेले विधान ताजे असतानाच बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Shastri) यांनी साईबाबांबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून या वादाला सुरुवातही झाली आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) […]