Kolhapur News : कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. या प्रकारावरून विरोधी पक्षांनी राज्य सरकावर टीकेची झोड उठविली. आता ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारवर टीका करत यामागे कोण सूत्रधार आहेत ते शोधण्याची मागणी केली आहे. परब यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर […]
Brijbhushan Sharan Singh Life Story : भारतीय जनता पार्टीचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) सध्या राजकारणात चर्चेत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. तसे पाहिले तर विवाद आणि ब्रजभूषण असे समीकरणच बनले आहे. कारण याआधीही काही वादात अडकले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आजपासू 19 वर्षांपूर्वी शरणसिंह यांच्या मुलाने आत्महत्या […]
Canada Forest Fire : कॅनडाच्या जंगलात आतापर्यंतचा सर्वात मोठा वणवा (Canada Forest Fire) पेटला आहे. या परिसरातील सर्वच शहरांत या वणव्याचा परिणाम दिसून येत आहे. आता तर असे सांगितले जात आहे की ऑगस्टपर्यंत परिस्थिती आणखी खराब होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 33 हजार चौरस किलोमीटर परिसरात आगीने थैमान घातले आहे. हा परिसर बेल्जियम देशाच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही […]
Jejuri : आमच्या सगळ्या नियुक्त्या या घटनेनुसारच झाल्या असून यामध्ये काहीही गैर नाही. जेजुरी देवस्थानच्या घटनेनुसारच आमच्या नियुक्त्या झाल्या आहेत, असे स्पष्ट करत आंदोलन करणारे लोक खोटी माहिती पसरवत आहेत, असा आरोप जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी केला. विश्वस्तांनी आज पत्रकार परिषद घेत विश्वस्तांवर होणारे आरोप, त्यासोबतच विश्वस्तांच्या निवडी विरोधात सुरू असणार जेजुरी ग्रामस्थांचे आंदोलन या […]
Supriya Sule : राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत टीका केली जात आहे. यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश आहे. या मुद्द्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एकाच शब्दात प्रतिक्रिया दिली. आज खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. […]
Supriya Sule : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना झाली आता कोल्हापुरला होतंय. राज्यात सातत्याने तणावाचं वातावरण कसं होतं. या अशाच गोष्टी जर होत राहिल्या तर त्यात राज्याचं नुकसान […]
Devendra Fadnavis replies Sharad Pawar : राज्यात आणि देशात भाजपविरोधी मोदीविरोधी वातावरण आहे. त्यामुळे 2024 मध्ये बदल होईल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
Devendra Fadnavis : राज्यातील काही जिल्ह्यांत अचानकपणे औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज घडलेले नाही. हा योगायोगही नाही. विरोधी पक्षही दंगली घडतील, दंगली घडतील असे वारंवार सांगत आहे. औरंगजेब आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण योगायोग असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक हे करत आहेत. आम्ही हे प्रकार आजिबात खपवून घेणार नाही, कोल्हापूर […]
Shrikant Shinde : मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाही तरी देखील नेते मंडळींनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईत शाखा संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानाची माहिती देताना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाकरे गट आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav […]
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर (New parliament Building) बराच वाद झाला. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे. त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवावे अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. […]