- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘हा तर सरकारपुरस्कृत दहशतवाद’; धमक्यांनंतर राऊतांचा सरकारवर घणाघात
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जिवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. सकाळचा 9 वाजताचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या घालू, अशा धमकीचा फोन आल्यानंतर राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या घडामोडींवर संजय राऊत […]
-
Devendra Fadnavis : धमक्या देण्याचे प्रकार खपवून घेणार नाही; फडणवीसांचा इशारा
Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गृहमंत्र्यांनी तातडीने नोंद घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस […]
-
Sanjay Raut : ‘एक महिन्याचा वेळ देतो, 9 चा भोंगा बंद करा’; संजय राऊतांना धमकी
Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जिवे मारण्याच्या धमकीची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही धमकी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार […]
-
‘.. तर आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही’; मुंब्र्यातील धर्मांतराच्या दाव्यावर आव्हाडांचा संताप
Jitendra Awhad : गाझियाबाद येथील एका अधिकाऱ्याने मुंब्रा येथे 400 मुलांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. अधिकाऱ्याच्या या दाव्यावर प्रत्युत्तर देत धर्मांतरण केल्याचे सिद्ध केल्यास आयुष्यात कधीच राजकारण करणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिले आहे. आव्हाड यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, […]
-
दोन्ही काँग्रेसच्या पराभवाचा बावनकुळेंचा भन्नाट फॉर्म्युला; म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना..
Chandrashekhar Bawankule : राज्यात निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात होताच भाजप अॅक्शन मोडमध्ये आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतेमंडळींनी राज्यात दौरे सुरू केले आहेत. भादप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अक्कलकोट तालुक्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, आगामी लोकसभा, विधानसभा […]
-
BJP News : मुनगंटीवार, महाजन, तावडे, साटम यांना लोकसभेत पाठविण्याची भाजपची तयारी
प्रफुल्ल साळुंखे BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. आज जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत अशी काही नावे आहेत जी कदाचित भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात नव्हे भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. […]
-
भाजपचे 48 लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुख जाहीर; या यादीतच दडलेत उमेदवार
BJP : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) अॅक्शन मोडमध्ये आला असून नेते मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्याही आधी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत येऊन एक वर्ष होईल. त्यात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू […]
-
Odisha Train Accident : प्रवाशांना लागला डोळा अन् तेवढ्यात.. रेल्वे अपघाताचा थरारक व्हिडीओ
Coromandel Express Viral Video : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandal Express) रेल्वेचा झालेला भीषण अपघात अजूनही कुणीच विसरले नसेल. या अपघातात हजारो प्रवाशांचे प्राण गेले. कुणाचे कुटुंबच हिरावले गेले तर कुणी एका क्षणात पोरके झाले. असा हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात होता. या भीषण अपघाताचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून […]
-
हिमाचल-कर्नाटक जिंकलं; आता ‘या’ राज्यांत प्रियंका गांधींचे कँपेन पॉलिटिक्स!
Priyanka Gandhi : हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकातील विजयानंतर आता प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) या वर्षाच्या अखेरीस तेलंगाणा आणि मध्य प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. मध्य प्रदेशात येत्या 12 जून रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्येही निवडणुका आहेत त्यामुळे या राज्यावरही त्यांचे लक्ष राहणार आहे. मागील वर्षात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत […]
-
‘आता चित्त्यांना आवरा, आणखी आणू नका नाहीतर’.. मोदी सरकारला धोक्याचा इशारा
Kuno National Park : मोदी सरकारने मोठा गाजावाजा करत दक्षिण आफ्रिका, नामिबिया या देशांतून थेट भारतात चित्ते आणले. भारतात नामशेष झालेला चित्ता पुन्हा दिसेल असा हेतू त्यामागे होता. मात्र भारतातील हवामान या चित्त्याने काही मानवले नाही. काही चित्त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता नामिबियातील चित्ता संवर्धन समितीने दिलेल्या इशाऱ्याने सरकारचे टेन्शन वाढणार आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या […]










