Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. हा विस्तार 19 जूनआधी होईल असे सांगण्यात येत आहे. कोणत्या मंत्र्याला कोणते खाते द्यायचे याचे नियोजन सुरू असतानाच शिंदे गटासमोर मोठे धर्मसंकट उभे ठाकले आहे. भाजपच्या हायकमांडने मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल तर दिलाय पण, त्याचबरोबर […]
Kirit Somaiya vs Anil Parab : दापोली येथील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) आणि तिथल्या सरपंचाविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे माझा आणि रिसॉर्टचा काही संबंध नाही, असे बोलण्याची संधी अनिल परब यांना मिळणार नाही. अनिल परब सध्या जामिनावर आहेत आणि मला विश्वास आहे, की ज्यावेळी हा खटला […]
Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका […]
IAS Anil Ramod : पुण्यातील लाचखोर आयएएस अधिकारी अनिल रामोड (Anil Ramod) सीबीआयच्या तडाख्यात सापडले आहेत. सीबीआयने त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यांमध्ये कोट्यावाधींचे घबाड हाती लागले आहे. या प्रकरणात त्यांची सखोल चौकशी केली असून आणखी एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. मेसर्स वेदलक्ष्मी डेव्हलपर्स अँड डिझायनर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे […]
Sharad Pawar on Opposition Meeting : भाजपला केंद्रातील सत्तेतून बेदखल करण्यासाठी विरोधी एकतेचा प्रयोग देशात सुरू आहे. याकामी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतला आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक येत्या 23 जून रोजी पटना येथे होणार आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठे विधान केले […]
Sharad Pawar replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पवार यांनी आज पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पक्षाच्या वर्धापनदिनी पुन्हा एकदा मोठी राजकीय खेळली. त्यांच्या या खेळीची राजकारणात (Maharashtra Politics) जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार यांनी आज राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि पक्षातील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेही त्यांनी […]
Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन आज उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांची […]
Sunil Tatkare : आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर राजकीय वर्तळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी […]
Ajit Pawar on Sharad Pawar Big Annaouncement: आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा करत खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ही निवड केल्याचे मानले जात आहे. या निवडीनंतर राजकीय वर्तळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड यांनी लागलीच प्रतिक्रिया […]