Sanjay Raut Criticized BJP : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकात पवार यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेबद्दल मोदींना फार आपुलकी नव्हती. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने बरोबर यावे म्हणून मोदी अनुकूल होते. यासाठी राष्ट्रवादीतील काही […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसच्या मित्रपक्षांबाबत मोठे विधान केले आहे. लोकशाही व्यवस्था संपविण्याचे पाप करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसची लढाई आहे. आमच्याबरोबर कुणालाही फरफटत नेण्याचा आमचा उद्देश नाही, असे सूचक वक्तव्य पटोले यांनी केले. पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. ते पुढे […]
Nilesh Rane on Barsu Refinery Project : कोकणातील बारसू प्रकल्पावरून राजकीय पारा चढलेलाच आहे. आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 6 मे रोजी बारसू येथे येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरे 6 तारखेला बारसूच्या दौऱ्यावर […]
रस्त्यावरून ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या मागील बाजूला शेरो शायरी किंवा एखादे हटके वाक्य लिहिलेले आपण पाहतो. यातील काही वाक्ये मजेशीर असतात जी पटकन आपल्या चेहऱ्यावर हास्य फुलवतात तर काही वाक्ये अशीही असतात जी जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण एक गोष्ट कॉमन दिसते ती म्हणजे प्रत्येक ट्रकच्या मागे ‘हॉर्न ओके प्लीज’ हे वाक्य दिसतेच. ही […]
Elon Musk Trending Video : ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटचा मालक एलन मस्क (Elon Musk) नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने चर्चेत असतो. आताही एका खास कारणामुळे तो चर्चेत आला आहे. मस्कने नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत अंतराळात सूर्यास्ताचे दृश्य दिसत आहे. केवळ […]
Uber Lost-Found Index : आपल्याला रोज काही ना काहीतरी विसरण्याची सवय असते. कधी घराची चावी विसरते, तर कधी पैशांची पाकिट. प्रवासात असताना अचानक लक्षात येते की अरे ऑफिसची चावी तर घरीच राहिली. मग काय, किती पंचाईत होते ज्याला त्यालाच माहित. लोक काय विसरतात, कोणत्या शहरातील लोक जास्त विसरभोळे आहेत याचाही अहवाल आला आहे. मोठ्या शहरांतील […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) भाजपने आपली राज्य कार्यकारिणी आज जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींना अत्यल्प स्थान देण्यात आले आहे. संघटनेत काम विशेषत: बूथ लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. भाजप कार्यकारिणीत स्थान नसणे हे लोकप्रतिनिधींसाठी वेगळाच संदेश देणारे ठरू शकेल. हे पाहता लोकप्रतिनिधींना संघटनेत किंवा निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी भाजपला नव्या […]
Prafulla Patel on NCP Chief Post : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण यावर चर्चा सुरू झाली आहे. सध्या अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांची नावे चर्चेत आहेत. त्यातही सुप्रिया सुळेच अध्यक्ष होणार […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) भाजपच्या राज्य कार्यकारणीची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली. गेल्या अनेक वर्षानंतर राजकीय लोकप्रतिनिधी यांचा संघटनेतील सहभाग संपुष्टात आणला आहे. तसेच ब्राह्मण बनिया या चेहऱ्याकडून मराठा ओबीसी आणि अतीपिछाडा अशा समजाला कार्यकारणीत मोठं स्थान देण्यात आले आहे. कार्यकारणीत उपाध्यक्ष सरचिटणीस आणि चिटणीस अशा विविध पदांवर आधी आमदार, खासदार किंवा […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी तसेच याबाबत काही निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होईल अशी चर्चा होती. त्यानंतर ही बैठक आज खरंच झाली का, काय चर्चा […]