- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Ajit Pawar : दांडीबहाद्दर मंत्र्यांमुळे अजितदादांचा संताप; म्हणाले, हा तर निर्लज्जपणाचा कळस..
Ajit Pawar Assembly Budget Live : विधिमंडळ अधिवेशनात (Assembly Budget) आज मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे संतापलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला होता. मंत्री व्हायला पुढे असता मग सभागृहात का उपस्थित राहत नाहीत. मंत्र्यांना कामकाजात कोणताच रस नाही. विधिमंडळाची गरिमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. संसदीय कार्यमंत्री तर कायमच गैरहजर असतात, त्यांना […]
-
शिंदे-फडणवीस तुम्हीच आमच्याकडे या; शेतकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लाँग मार्चमध्ये नवा ट्विस्ट !
Nashik Long March : जुन्या पेन्शन योजनेसाठी (Old Pension Scheme) सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाचा मोठा फटका अत्यावश्यक सेवांना बसल आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या लाँग मार्चने (Nashik Long March) सरकारचे टेन्शन वाढले आहे. हा लाँग मार्च आता नाशिकहून मुंबईकडे निघाला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath […]
-
HSC Paper Leak Case : बारावीचा पेपर फोडणाऱ्या संस्थेच्या संचालकाला अखेर बेड्या
Ahmednagar News : मुंबई येथे बारावीचा पेपर सोशल मीडियाच्या साह्याने वेळेच्या आधीच फोडण्यात आला होता. या घटनेचा तपास करत मुंबई पोलिसांनी नगर (Ahmednagar) तालुक्यातील रुईछत्तीशी येथील मातोश्री भागोबाई भांबरे कृषी व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यांसह पाच जणांना गजाआड केले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत संस्थेचे संचालक अक्षय बाळासाहेब भांबरे याच्या मुसक्या आवळल्या आहेत. […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांचे वाढले बळ; आंदोलनादरम्यान वंचितने केली मोठी घोषणा..
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केली आहे. या आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. तसेच विरोधी पक्षांनीही आज अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत आवाज उठवला. सरकारने या आंदोलनावर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनेही (Vanchit […]
-
धक्कादायक..! 50 पैकी तब्बल 39 प्रदूषित शहरे भारताची; अहवालाने दिला धोक्याचा इशारा
Air Pollution : जगभरातील प्रदूषणाबाबत (Air Pollution) एक धक्कादायक अहवाल आला आहे. या अहवालात मागील 2022 या वर्षात भारत (Air Pollution in India) हा जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदुषित होता. भारतातील पीएम 2.5 ची पातळी 53.3 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटवर घसरली असली तरी अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट जास्त आहे. स्विस फर्म IQAir […]
-
दिलासा मिळताच हसन मुश्रीफ थेट ईडी कार्यालयात; ईडीच्या कारवाईवर म्हणाले..
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर त्यांनी आज तडक ईडीचे कार्यालय गाठले. येथे आल्यानंतर मात्र अधिकारी बाहेर असल्याने त्यांना पुन्हा उद्या बोलावण्यात आले आहे. ईडीला आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, की ईडीने मला जे समन्स बजावले […]
-
Pune News : ठाकरे गटाला धक्का; फडणवीसांच्या उपस्थितीत ‘या’ नेत्याचा भाजपात प्रवेश
Pune News : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) जोरदार झटके बसत आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असतानाच आज पुण्यात (Pune) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात उद्धव […]
-
पेटलेलं पाणी ‘असं’ होईल शांत; फडणवीसांनी विधिमंडळात सांगितला मेगा प्रोजेक्ट, वाचा..
Devendra Fadnavis : विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी जलसंधारणातील (water conservation) कामे आणि आगामी काळात जलसंपदा विभागाने कोणते प्रकल्प हाती घेतले आहेत, हे प्रकल्प किती कालावधीचे आहेत, यामुळे नगर विरुद्ध मराठवाडा किंवा अन्य ठिकाणचे पाण्याचे संघर्ष कसे मिटतील हे सांगितले. फडणवीस म्हणाले, […]
-
फडणवीसांच्या इशाऱ्यावर भाजप मंत्र्यांचा कारभार; अजित पवार यांचे सूचक वक्तव्य
Ajit Pawar : विधिमंडळात आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. भाजप (BJP) मंत्र्याकडे काही काम घेऊन गेले तर ते म्हणतात आधी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटा. कारखान्यांच्या कामानिमित्त सहकारमंत्री अतुल सावे (Atul Sawe) यांना भेटतो पण काही उपयोग होत नाही. ते आधी म्हणतात फडणवीस यांना भेटा हे योग्य […]
-
अजितदादा, पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यावर मला चांगलचं कळलं; फडणवीसांनी सुनावलं
Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी त्यांनी कृषी वीजबिलांच्या रकमेचा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केलेल्या वीजबिल माफीच्या मागणीचाही चांगलाच समाचार घेतला. फडणवीस म्हणाले, की वीजबिल माफीची मागणी अजितदादांनी केली. पण, दादा पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर काय मागणी केली […]










