- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
सुरुवातीलाच विघ्न.. वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी
IND vs AUS ODI Series : कसोटी सामन्यांची मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आणखी एक झटका बसला आहे. 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी (IND vs AUS ODI Series) पेट कमिन्स भारतात येणार नाही. त्यामुळे संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथकडेच राहिल असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान आता एकदिवसीय सामने सुरू होणार आहेत. […]
-
Old Pension Scheme : लहान राज्यांनी करून दाखवलं, महाराष्ट्र तर.. अजित पवारांनी केली ‘ही’ मागणी
Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme)लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारबरोबर चर्चा फिसकटल्यानंतर अखेर आजपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. राज्यातील लाखो कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आरोग्यासह अन्य अत्यावश्यक सेवांवर विपरीत परिणाम झाला आहे. या आंदोलनाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी सरकारची चांगलीच कोंडी केल्याचे दिसून […]
-
भूषण देसाई यांना शिवसेनेत घेताच भाजपचा एकनाथ शिंदेंना इशारा..
BJP: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंना जोरदार झटका दिला. मात्र, त्यांचा हा पक्षप्रवेश शिंदे गटाचा सहकारी असलेल्या भाजपमधील (BJP) अनेकांना रुचलेला नाही. या घडामोडींवर सत्ताधारी गटातील मंत्री वा अन्य कुणी फारसे भाष्य केले नसले तरी भाजपमधील स्थानिक पातळीवरील नेत्यांना […]
-
‘सब बकवास है, सब गलत है’.. सतीश कौशिक मृत्यू प्रकरणातील आरोपांवर अनुपम खेर भडकले..
Satish Kaushik Death : ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik Death) यांची 15 कोटी रुपयांसाठी हत्या केल्याचा दावा होत आहे. त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचाही आरोप होत आहे. त्यांच्या मृत्यू प्रकरणी बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणी […]
-
Nashik Long March : शेतकरी, कष्टकरी मुंबईत धडकणार; वीजबिल माफी, वनजमिनींच्या हक्कासाठी सरकारला घेरणार
Nashik Long March : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक (Nashik Long March) येथून राजधानी मुंबईत मोर्चा धडकणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि अन्य समविचारी संघटनांच्या नेतृत्वात लाँग मार्च काढण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या मोर्चाला सुरुवात झाली असून येत्या 21 मार्च रोजी हा मार्च मुंबईत दाखल […]
-
तेलंगाणाच्या मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचीही नांदेड वारी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला दिला ‘हा’ इशारा
Nanded News : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) प्रमुख के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. मागच्याच महिन्यात ते नांदेडमध्ये (Nanded) आले होते. येथे त्यांनी चाचपणी करत जाहीर सभा घेतली. अनेकांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. येथे आपली राजकीय जमीन करण्याच्या प्रयत्नात केसीआर यांचे मंत्रीही उतरले आहेत. राव यांच्यानंतर […]
-
सोमय्यांची अनेक लफडी, ईडीकडूनच त्यांना मिळते कमिशन; चंद्रकांत खैरेंचे गंभीर आरोप
Chandrakant Khaire : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीची दुसऱ्यांदा छापेमारी आणि रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ईडीकडून झालेली अटक या घटनांवरून राजकारणाचा पारा वाढला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार राजकारण सुरू आहे. या गदारोळात आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्याची भर पडली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant […]
-
अंधारेंचा गंभीर आरोप, सदानंद कदमांवरील कारवाईमागे एक लाख एक टक्के रामदास कदम
Sushma Andhare : शिवसेना नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी खळबळजनक दावा केला आहे. सदानंद कदम यांच्यावरील ईडीच्या कारवाईमागे एक लाख एक टक्के रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा हात असण्याची शक्यता आहे, […]
-
आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणारे दोघे गजाआड; उद्या शेवगाव बंदची हाक
Ahmednagar News : सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांना शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले. या घटनेने तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या. शेवगाव पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी उद्या (सोमवार) शेवगाव बंद पुकारला आहे. वाचा : Blast In Pakistan : आत्मघाती हल्ल्यानं पाकिस्तान […]
-
सट्ट्याने वाढला वाद.. चंद्रकांतदादा म्हणाले, गुलाबराव पाटील यांच्यासारखी माणसं..
Chandrakant Patil : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात असून विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. यावर आता भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी भाष्य केले आहे. रविवारी त्यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. पाटील म्हणाले, गुलाबराव […]










