दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Parth Bhalerao Upcoming Natak: मराठमोळा अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao) सध्या जोरदार चर्चेत आला आहे. लवरकच तो ‘हम दोनो और सूट’ (Hum Dono Aur Suit) नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. (Marathi Natak) केन थेम्बा यांच्या लघुकथेवर आधारित ‘हम दोनो और सूट’ हे एकपात्री नाटक लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता पार्थ भालेराव […]
Adarsh Shinde New Song: अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या औचित्याने प्रभू श्रीराम (Prabhu Shriram Song) या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली असून, आदर्श शिंदे (Adarsh Shinde) यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर हा […]
Horoscope Today 10 January 2024: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Sushmita Sen Aarya 3 Teaser Release Out : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांना थक्क करण्यासाठी येत आहे. (Aarya 3 Movie) आता शेरनीची परत जाण्याची वेळ आली आहे. ही अभिनेत्री तिच्या लोकप्रिय वेब सीरिज (Aarya 3 Web Series) आर्याच्या तिसऱ्या सीझनसह पुनरागमन करणार आहे. View this post […]
Merry Christmas Katrina Kaif: ‘टायगर 3’ च्या शानदार यशाचा आनंद लुटणारी कतरिना कैफ (Katrina Kaif) लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ (Merry Christmas) या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात कतरिना पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीसोबत (Vijay Sethupathi) स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्या दरम्यान निर्मात्यांनी ‘मेरी […]
Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ रुपेरी पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद अनेक लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या (Corona) काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Jasmin Bhasin: अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही सोशल मीडियावर (social media) वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. जॅस्मिननं नुकतेच ‘वॉर्निंग 2’साठी (Warning 2 Movie) पहिल्यांदा पंजाबीमध्ये डब केले आहेत. View this post on Instagram A post shared by […]
Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. […]
National Sports Awards 2023 Ceremony: क्रिकेटर मोहम्मद शमी (Mohammed Shami Arjuna Award), शीतल देवी (Sheetal Devi) यांच्यासह 26 खेळाडूंना आज अर्जुन पुरस्कारानं (Arjuna Award) सन्मानित करण्यात आले. (National Sports Awards ) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात पुरस्कार टाळ्यांच्या मोठ्या गजरात वितरण पार पडलं. बॅडमिंटनपटू चिराग […]
Krishna Shroff Ayesha Shroff: जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff ) ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही पाहायला मिळते. तसेच तिची आई आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) देखील ही तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान […]