राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेबद्दल मोठा दावा केला.
विधानसभेत आज मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला. यावेळी सभापतींनी सदस्य शांत होत नसल्याने सभागृहाच कामकाज पाच मिनीटांसाठी तहकूब केलं.
जमिनीच्या मालकीवरुन सुरु असलेला वाद विकोपाला गेल्यामुळे एका वृ्द्ध व्यक्तीला जाळण्यात आलंय. ही घटना निफाड तालुक्यात ही घटना घडली.
उन्नाव जिल्ह्यात लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला. बिहारमधील शिवगढहून दिल्लीकडे जाणाऱ्या स्लीपर बसची एका टँकरला धडक बसली.
आदिवासी जमिनी हस्तांतरण प्रकरणी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करून कुणी जमिनी बळकावल्या तर कारवाई होणार असं मंत्री विखे पाटील म्हणाले.
गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती 'एसआयपी'लाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मे महिन्यात 'एसआयपी'द्वारे मोठी गुंतवणूक झाली होती.
सध्या राज्यात पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. काल झालेल्या पावसाने अहमदनगर जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे.
आज मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामध्ये हिंगोली नांदेड यासह इतर जिल्ह्यांचाही सहभाग आहे.
पुरीमध्ये रथ यात्रेदरम्यान एक अपघात घडला आहे. येथे रथ यात्रेत भगवान बलभद्रची मूर्ती सेवकांच्या अंगावर पडल्याची घटना घडली.
मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीला विरोधी पक्षांना निमंत्रण दिलं पण ते आले नाहीत. त्यावरून त्यांनी रंग दाखवले अशी टीका फडणवीसांनी केली.