आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मराठा समन्वयकांनी बैठक आयोजीत केली होती. मात्र, या बेठकीतच मोठा राडा झाला आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पायउतार झाले असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
नाशिक येथील मनसेच्या शिबीराला निमंत्रण न दिल्याने प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मोठी नाराजी व्यक्त केली. त्यांना अश्रू अनावर झाले.
नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही या प्रकरणात समावेश असल्याची थेट चर्चा आहे. हा प्रकार नाशिकमध्ये घडल्याचंही बोललं जातय.
कल्याणीनगर येथे १९ मे २०२३ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. पोर्श कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे यांचे आमदार मंत्री चर्चेत आहेत. त्यामुळे आज शिंदे यांनी बैठक घेत त्यांनी आमदारांना सुनावलं.
बर्मिंगहॅममध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर मात करत मालिकेत बरोबरी साधली होती. आघाडी घेण्याची संधी होती. मात्र भारताला त्यात अपयश आलं.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे चिघळले आणि मराठी जनसमुदाय रस्त्यावर उतरला. त्याचा फटका परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना बसला.
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर राज्यात तीव्र पडसाद उमटले. त्याचाच निषेध म्हणून मराठवाडा विद्यापीठात एसएफकडून निदर्शनं.