राजस्थानहून आंध्र प्रदेशातील तिरुपतीला जाणाऱ्या हिसार एक्सप्रेसला आग लागल्यामुळे तिरुपती रेल्वे स्थानकाजवळ गोंधळ उडाला होता.
ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आमची शेवटची एक आशा आता सर्वोच्च न्यायालयच आहे,
पुणे जिल्ह्यातील पुरंदर, हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचे सामरिक तसंच लोकसंख्या नुकसानही झालं आहे.
मारहाण झाल्यानंतर जखमी रमेश राठोड आणि बाळू राठोड यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
शिवधर्म फाउंडेशनच्या लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळी शाई फेकली व त्यांना मारहाण केली. यावर विधानसभेत
आम्ही राजकारण पाहत नाही आम्ही महाराष्ट्राच्या हित पाहतो असेही ठाकरे म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काय बोलू शकत नाही.
तैवानकडून युद्धाभ्यासात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. क्षेपणास्त्र हल्ला, जमिनीवरची लढाई यांचा सराव केला जात आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियममध्ये दुसऱ्या डावात 62.1 ओव्हरमध्ये 192 धावांवर गुंडाळलं
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं