कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
A Case Registered Against TCS Employee : शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत गैरप्रकार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. कधी पेपरपुटीचे (Paper Leak) प्रकार घडतात, तर कधी परीक्षार्थ्यांनी कॉपी पुरवण्याचे प्रकरणात घडतात. आरोग्य विभाग, म्हाडा, शिक्षण विभाग, वनविभागातील तील पेपर फुटीचे प्रकरणं राज्यभर गाजली होती. अशातच आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेदरम्यानही (Examination of Public Works Department) […]
Income Tax Recruitment 2024 : आज अनेक जण सरकारी नोकरी (Govt job मिळवण्याच्या शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फार कठीण झालं. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल किंवा १० वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक एक आनंदाची बातमी आहे. तुम्हाला थेट आयकर विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. कारण आयकर विभागाने (Income Tax) […]
Weather Updates : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्यानं ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवड्यातही देशाच्या अनेक भागात पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळल्या होत्या. त्यामुळं पिकं धोक्यात आली आहे. अशातच आज हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट (IMD Weather Forecast) उभं ठाकलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न […]
Munawwar Rana passed away : प्रसिद्ध उर्दू शायर आणि कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुनव्वर राणा हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून लखनऊच्या पीजीआय रुग्णालयात (PGI Hospital) उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान, रविवारी (दि. 14 जानेवारी) ला रात्री […]
Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्यावतीने (Mahayuti) आज राज्यभरात घटक पक्षासोबत मेळावे घेण्यात आले. सांगली जिल्ह्यात आज मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतांना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली खदखद व्यक्त केली. सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता घटक पक्षांची आठवण […]
Pritam Munde : यंदा देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. राज्यातील महायुतीने आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे घेतले. बीडमध्ये महायुतीचा मेळावा झाला. मात्र, या मेळाव्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा फोटो बॅनरवर नसल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता भाजपच्या खासदार […]
Devendra Fadnavis : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Temple in Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या (Lord Shriram) मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमासाठी मंदिर समितीने शेकडो साधू-संत, राजकारणी, कलाकारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारणही तापतांना दिसतं. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राम […]
Amol Mitkari on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र डागलं. कुणी काकाचा तर कुणी दुसऱ्याच्या बापाचा पक्ष चोरतोय अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवारांवर टीका केली. राऊतांच्या या टीकेला आता अजित पवार […]
Milind Deora : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे. मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज पक्ष प्रवेश केला. […]
Ira Khan And Nupur Shikhare Reception: काल रात्री अभिनेताआमिर खानची (Aamir Khan) मुलगी आयरा खान (Ira Khan)आणि नुपूर शिखरे (Nupur Shikhare) यांच्या लग्नाचं मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन सोहळ्यला बॉलिवूड आणि बिझनेस जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या पार्टीला सलमान खान, शाहरुख खान, रेखा, जॅकी श्रॉफ, अनिल […]