कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sharad Pawar : प्रहारचे प्रमुख व आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महायुतीत आहेत. याआधी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मविआचे (MVA) सरकार पडल्यांतर ते महायुतीसोबत गेले. मात्र, त्यांना कुठलही मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं अनेकदा त्यांनी सरकारविरोधातच आंदोलन केली. दरम्यान, बच्चू कडू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]
Sharad Pawar : पुढील वर्षात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. भाजपकडून (BJP) पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हेच चेहरा असणार आहेत. मात्र, अद्याप विरोधकांच्या इंडिया आघाडीने पंतप्रधान पदाचा चेहरा ठरवला नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान मोदींविरोधात इंडिया आघाडीकडे चेहराच नाही, […]
Nana Patole : देशावर जेव्हा संकट येते, तेव्हा याच नागपूरच्या भूमितून कॉंग्रेसने (Congress) एल्गार पुकारला. आज देशाची लोकशाही व्यवस्था, संविधान आणि लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत, ही व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आहे. 28 रोजी नागपुरात काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जुलमी, अत्याचारी व अंहकारी सरकारला घरी पाठवण्यासाठी एल्गार पुकारून परिवर्तनाचा संदेश […]
Nana Patole on Nana Patekar : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले होतं. 2024 मध्ये पुन्हा भाजप येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]
Aparashakti Khurana : अभिनेता आयुष्यमान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना (Aparashakti Khurana) याने त्याच्या मोठ्या भावाप्रमाणेनच मनोजरंजन क्षेत्रात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. बॉलीवूडच्या रोमांचक जगात अपारशक्ती खुरानाने 2023 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पुन्हा एकदा त्याने आपण उत्तम अभिनेता आणि संगीतकार आहे हे दाखवून दिलं आहे. 2023 मध्ये त्याचे कुडिये नी हे गाणे व्हायरल झालं. सोबतच […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारी रोजी अयोध्येतील विशाल राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामचंद्राच्या (Prabhu Shri Ram Chandra) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळं मंदिर उभारणीचे काम जोरात सुरू आहे. दरम्यान, हे मंदिर कसे असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास जेमतेम महिना शिल्लक असताना, राम मंदिर ट्रस्टने मंदिराच्या 70 एकर परिसराचा नकाशा सादरला […]
मुंबई – काल कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांची आमदारकी रद्द करण्यात आली. नागपूर जिल्हा बँक घोटाळा (Nagpur District Bank Scam) प्रकरणी न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनालल्यानंतर केदार यांची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाचं असंकी, कोर्टाने शिक्षा सुनावल्याच्या दुसऱ्याच दिवशी केदारांची आमदारकी रद्द झाली. […]
GIC Recruitment 2023 : आज अनेकजण चांगल्या नोकरीच्या (Job) शोधात आहेत. दरम्यान, तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी उत्तम नोकरीची संधी आहे. (General Insurance Corporation of India) ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ अंतर्गत भरती सुरू आहे. या भरतीमध्ये मुख्य वित्त अधिकारी (chief Finance Officer) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश […]
Merry Christmas 2023 : ख्रिश्चन बांधवांसाठी ख्रिसमस (Christmas) अर्थात नाताळ हा महत्त्वाचा सण असतो. हा सण दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजे, 25 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. जगभरात प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधवांकडून येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली जाते आणि चर्च सजवल्या जातात. चर्चमध्ये विविध समारंभाचे आयोजन देखील केले […]
Supriya Sule : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी करत अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाले. सध्या अजित पवार गट आणि शरद पवार गटात पक्ष चिन्हावरून संघर्ष सुरू आहे. सुरूवातीच्या काळात अजित पवारांनी शरद पवारांवर थेट टीका करणं टाळलं होतं. मात्र, काल बारामतीच्या कार्यक्रमात त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. मी साठीत ही भूमिका घेतली, काहींनी […]