कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Purushottam Khedekar on Amruta Fadnavis : महिलांनी स्वत:ला बदलणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना आदर्श मानायला हवे. महिलांनी स्वतःची उंची ठरवावी, असा सल्ला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर (Purushottam Khedekar ) यांनी महिलांना दिला. बुलढाण्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात खेडेकर बोलत होते. Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त […]
Shalinitai Patil on Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडाळी केल्यानं राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाला आहे. अजित पवार हे स्वत: सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. यावरूनच शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागलं. अजित पवारांचं बंड हे स्वार्थासाठी होतं. उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासााठी होतं, अशी टीका […]
Nagpur Balloon Cylinder Explosion : राज्यात एकीकडे ख्रिसमसचा सण आनंदात साजरा केला जात असतांना दुसरीकडे नागपुरात एक भयानक घटना घडली. नागपुरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलिंडरचा स्फोट होऊन चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नागपुरातील जुन्या व्हीसीए ग्राऊंड परिसरात ही घटना घडली. या घटनेनं […]
Kalyan Banerjee mimicry : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची मिमिक्री करून करून वाद निर्माण करणारे TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी रविवारी पुन्हा एकदा धनखड यांची मिमिक्री केली. बॅनर्जी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या श्रीरामपूरमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी धनखड यांची पुन्हा एकाद मिमिक्री केल्याचा प्रकार समोर आला. या कल्याण बॅनर्जी (Kalyan […]
Israel–Hamas War: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना पकडण्यसाठी इस्त्रायलने (Israel) जंगजंग पछाडलं आहे. रविवारी, इस्रायलने गाझा पट्टीतील 200 हून अधिक ठिकाणांवर हवाई हल्ले केलं. या हल्ल्यात आतापर्यंत 166 जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो लोक जखमी झाले आहेत. या युद्धात 14 इस्रायली सैनिकही मारले गेल्याचे वृत्त […]
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात सुरू असलेल्या हिमवृष्टीमुळे (snowfall) अनेक राज्यांमध्ये थंडी वाढली आहे. काश्मीरच्या मैदानी भागातील बर्फवृष्टीमुळं उत्तर भागात थंडीची लाट सुरू आहे. थंड वाऱ्यांमुळे राजधानी दिल्लीसह एनसीआरमधील लोकांना कडाक्याची थंडी जाणवत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही गारठा वाढला आहे. एकीकडे थंडीचा प्रभाव वाढत आहे तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये अवकाळी पावसाची (Unseasonal […]
Lok Sabha Election 2024 : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election) होणार असून या निवडणुकांसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आणि एनडीए (NDA) यांच्यात मोठी लढत होणार आहे. मात्र, पंतप्रधानपदासाठी थेट मतदान झाले, तर देश कोणाला पसंती देईल, याबाबत सी वोटरने एक सर्वेक्षण केलं. त्यात कॉंग्रेस […]
Prakash Ambedkar on BJP : मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळण्यात आले आहे. यासंदर्भातील विधेयकाला सरकारने नुकतेच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजुर केले. यावरून विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही मोदी सरकारवर घणाघाती […]
Corona virus : कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नवीन व्हेरियंटमुळं गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. केरळमध्ये देशातील पहिला रुग्ण आढळल्यानंतर JN.1 या व्हेरियंटने राज्यातही शिरकाव केला. राज्यात नवीन व्हेरियंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्गात आढळला होता. तर आज JN.1 च्या नऊ रुग्णांची नोंद झाल्यानं आता […]
Ajit Pawar Baramati Speech : मी पहाटे लवकर उठून कामं करतो. आज सहा वाजता एक कार्यकर्ता कागद घेऊन आला. आमदार झोपलेले असतात, तेव्हा माझ्याकडं लोक कामं घेऊन येतात. आज एक भगिनी माझ्याकडं आली आणि म्हणाली, दादा खराडवाडीत कॉलेज काढा. मी म्हणालो, खराडवाडीत कॉलेज कसं निघणार? किती छोटंसं गाव आहे हे. मुलं-मुली कुठून आणायची? तर ती […]