कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jayant Patil : नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर कसाब (Kasab) या पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. काही धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. या घटनेला आता पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या हल्ल्याच्या आठवणीने थरकाप उडतो. दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) […]
Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange ) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. हा अल्टिमेटम उद्या संपत आहे. दरम्यान, आज जरांगेंनी बीडमध्ये सभा घेऊन मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर टीका केली. येवल्याचा येडपट अशी एकेरी टीका त्यांनी केली. शिवाय, 20 डिसेंबरपासून मुंबईत आमरण उपोषण करणार अशी घोषणाही केली. […]
Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीमुळं दोन गट पडले. अनेक विश्वासू नेत्यांनी पवारांची साथ सोडली. मात्र, पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांसोबतच राहण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान, आता शरद पवार (Sharad Pawar) यांचा आणखी एक नातू राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांचे बंधू […]
Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकाला २४ डिसेंबर पर्यंत अल्टिमेटल दिला. मात्र, अद्याप सरकारकडून कोणतीही कार्यवाही होतांना दिसत नसल्यानं जरांगेंनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. आज बीडच्या सभेत बोलतांना त्यांनी ही घोषणा केली. मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, […]
Curative Petition : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी आंदोलन करत असतांना आता मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातून (Supreme Court) मोठी बातमी आली आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने आणि इतरांनी दाखल केलेली क्युरेटीव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका (Curative Petition) कोर्टाने स्विकारणं हा समाजासाठी मोठा दिलासा […]
Arvind Kejriwal : मद्य घोटाळा समोर आल्यानंतर केजरीवाल सरकारच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आताही केजरीवाल सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये बनावट औषध खरेदी केल्याचे (drug scam) वृत्त आहे. दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमधील बनावट औषधांबाबत दक्षता विभागाने आपला अहवाल नायब राज्यपाल व्हीके सक्सेना (Deputy Governor VK Saxena) यांना सादर केला. यानंतर एलजी सक्सेना यांनी तत्काळ मुख्य सचिव नरेश […]
अहमदनगर : आगामी निवडणुकांपूर्वी नगर शहरासह जिल्ह्यात अनेक विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ सुरु झाला आहे. यातच नगरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नगर शहरातील बसस्थानकांचे रुपडे पालटणार आहे. शहरातील दोन बसस्थानकांसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. तारकपूर बस स्थानकातील (Tarakpur Bus Stand) कॉंक्रिटीकरण कामासाठी तीन कोटी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याचबरोबर […]
Balwant Wankhade Car Accident : अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे (Balwant Wankhade) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील लखापूर फाट्यानजीक वानखडे यांच्या गाडीने धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले आहेत. सुदैवाने आमदार वानखडे हे आमदार यशोमती ठाकूर यांच्या गाडीत असल्यानं बचावले. ‘भुजबळांचा बोलवता धनी […]
Wine and Dine In GIFT City: गुजरात राज्यामध्ये दारू पिणं किंवा दारूची विक्री करण्यावर बंदी आहे. मात्र, आता सरकारने मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये, तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये दारू पिऊ शकता. गुजरात सरकारने (Gujarat Govt) गुरुवारी यासाठी सशर्त मंजुरी दिली आहे. याबाबतची जीआरही सरकारने काढला आहे. ‘…पुन्हा रडत आलात तर […]
Sunil Tatkare : आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशातच आज अजित पवार गटाची (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांनी अनेक विषयावर भाष्य केलं. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती तटकरेंनी […]