कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Siddheshwar Yatra Solapur : सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या (Siddheshwar Maharaj) यात्रेला आता अवघे काही दिवस उरलेत. या यात्रेला जवळपास ९०० वर्षांची परंपरा आहे. या यात्रेला परराज्यातूनही भाविक येत असतात. सध्या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, या यात्रेतील मुख्य विधी असलेल्या संमती पोथी वाचनाच्या मानावरून वाद तयार झाला आहे. सिध्देश्वर शेटे यांनी याबाबत न्यायालयात […]
Chief Minister’s Secretariat OSD : राज्य सरकारच्या विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तब्बल दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहे. सरकारकडून भरती प्रक्रिया राबवली जात नसल्यानं शासकीय विभागात पुरेसं मनुष्यबळाचा अभाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्री सचिवालयातील (Chief Minister’s Secretariat) ९ ओएसडी (OSD) पैकी ६ उमदेवार हे बाहेरील असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते […]
MBA Paper Leak : सरकारी सेवेत जाण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक (Paper leak) झाल्याच्या घटना राज्यात सातत्याने समोर येत असतात. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) परीक्षा विभागतर्फे घेतल्या जाणाऱ्या एमबीए प्रथम वर्षाचा लीगल अॅस्पेक्ट्स ऑफ बिझनेस या विषयाची प्रश्नपत्रिका फुटली. परिक्षा सुरू होण्याआधीच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. […]
अहमदनगर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) प्रश्न पेटला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा तीव्र केला. सरकारला दिलेली डेडलाईन ही बदलली जाणार नाही अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. यावर बोलतांना खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी चर्चेनेच विषय मार्गी लागणार आहे. तसेच मराठा […]
Jalsandharan Vibhag Bharti 2024 : नोकरीच्या (Job) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने बंपर भरतीची जाहिरात रू काढली आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत (Jalsandharan Vibhag ) सुमारे 670 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत जलसंधारण अधिकाऱ्यांची पदे भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मृद व […]
Sudhakar Badgujar Investigation : ठाकरे गटाचे नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar ) यांचा दाऊतचा हस्तक सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भाजप आमदार नितेश राणेंनी हा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळं बडगुजर अडचणीत आले होते. या प्रकरणी त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू असतांनाच त्यांच्यावर एसीबीने (ACB) पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा […]
Aditya Thackeray : मुंबई महापालिकेने स्ट्रीट फर्निचर घोटाळा (Street Furniture Scam) केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केला होता. शिवाय, मुंबईतील साडेआठ हजार कोटींची रस्त्यांची कामेही रखडली आहेत. यावरूनही त्यांनी सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला होता. आताही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. केंद्राच्या आदेशाने महापालिकेची लूट सुरू आहे. घटनाबाह्य […]
Ole Aale Trailer Out: गेल्या काही वर्षांत मराठीत अनेक दर्जेदार निर्मिती होत आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारीदेवा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. आता नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ झिम्मा 2या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. झिम्मा २ मध्ये सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) मुख्य भूमिकेत होता. दरम्यान, आता सिद्धार्थचा आणखी एक नवीन […]
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात तर दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा जोरदार समाचार घेतला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतांना कधी पनवती, तर कधी खिसेकापू हा शब्द वापरला होता. त्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली […]
Emraan Hashmi News Webseries : बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीने (Emraan Hashmi)आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं. इमरानची तरुणाईमध्ये विशेष क्रेझ आहे. किसिंग सीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या इमरानने अलीकडेच बॉलिवडूचा भाईजान सलमान खानच्या टायगर ३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. दरम्यान, आता इमरान नव्या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. Government Schemes : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा […]