कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Corona virus Updates : कोरोना व्हायरसने (Corona virus) पुन्हा एकदा जगाची धाकधुक वाढवली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनाचा JN.1 या व्हेरियंटने आता राज्यातही शिरकाव केला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात JN.1 या प्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्गातील एका 41 वर्षीय व्यक्तीला या प्रकाराची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासन […]
Devendra Fadnavis : राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter session) विदर्भात होत असताना विदर्भातील अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. मात्र, सरकारने २० डिसेंबर रोजी सायंकाळी अधिवेशन संपवण्याचा निर्णय घेतला, सरकारला विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही. त्यांना विदर्भाचा प्रश्न सोडवायचा नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Subsidy For Milk-Producing Farmers: दुधाच्या दरात (Milk prices) कमालीची घसरण झाल्यानं राज्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळं दुधाला किमान ३४ रुपयांचा दर मिळावी, अशी मागणी करत दुध उत्पादकांनी राज्यभर जोरदार निदर्शने केली. दरम्यान, आता राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या दुधासाठी दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार, अशी घोषणा राज्याचे दुग्धविकास […]
West Central Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वे ही जगातील चौथी मोठी रेल्वे सेवा आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन […]
Eknath Shinde : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून ठाकरे सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, आज विधानसभेत बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचारावरून (Covid Scam) ठाकरे गटावर जोरदार टीका केली. साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा : […]
अहमदनगर : तरूणांना रोजगाराची उपलब्धता करण्यासाठी तालुक्यातील मौजे वडगाव गुप्ता येथील जमीन औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासाठी (MIDC) देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकाने घेतला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी दिली. ‘त्या’ विद्यार्थ्यांवर कडक कारवाई होणार! भाजप आमदारांची मागणी अन् लोढांकडून पूर्तता नगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकरिता महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]
Prakash Amdekar : 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करत थेट प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या टाकल्या. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, या सगळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातून 141 खासदारांचं निलंबित करण्यात […]
Maharashtra Sadan Scam Case: महात्मा फुलेंचं नाव घेत राजकारण करणारे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan) प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या खटल्यातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचं न्यायालयाने मान्य केलं आहे. या प्रकरणातील आरोपींची याचिका मुंबई […]
Vidhan Parishad debate on Salim Kutta : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसेंनी यांनी केला होता. याच मुद्दावरून गेले दोन दिवस भाजप आणि ठाकरे गटांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, आज भाजप आणि […]
IOCL Recruitment 2023 : आज अनेकजण चांगली नोकरी (Job) मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, स्पर्धा इतकी आहे, मनासारखी नोकरी मिळवणं शक्य होत नाही. दरम्यान तु्म्ही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) ने नुकतीच बंपर भरती जारी केली आहे. IOCL ने तंत्रज्ञ, […]