कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अहमदनगर – आगामी निवडणुका पाहता आता राजकीय नेतेमंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच सध्या विकासकामांचा धडाका देखील सुरु आहे. नुकतेच साकळाई योजनेच्या माध्यमातून खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. गेली पन्नास वर्षांपासून साकळाई योजनेवर (Sakalai Yojana) राजकारण सुरू आहे. मात्र आपले सरकार आल्यानंतर या योजनेच्या कामाला मंजुरी आणून सर्वेक्षणाचे काम सुरू […]
Vinod Tawde : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात. याच कारणामुळं काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी आपले 145 आमदार निवडून आले तर मी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करेल, असं वक्तव्य केलं होतं. दरम्यान, आता भाजपने तीन राज्यात धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्र्यांची निवड केली. […]
Amol Mitkari : राष्ट्रवादीत (NCP) फुट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गटात मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. सध्या राष्ट्रवादी कुणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही गटांकडून एकमेंकावर टीकेची झोड उठवली जाते. अशातच काल पनवेलमधील स्वाभिमानी मेळाव्यात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर बोचरी केली. दरम्यान, […]
नागपूर : नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या अपघात एका जखमीसाठी CM शिंदे देवदूत ठरले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिंदेंनी सूत्र हलवल्याने अपघातातील व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. ‘मला दारू शिवली असेल तर मी जीवंत समाधी घेतो, नाहीतर भुजबळांनी…’; भुजबळांच्या आरोपाला जरांगेंचा पलटवार मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील इकोनॉमीक एक्सप्लोझिव्ह लि. कंपनीत स्फोट झाला होता. यात नऊ कामगारांचा मृत्यू […]
Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटलेला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला 24 तारखेपर्यंत अल्टिमेटम दिला असून, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मात्र, जरांगेंनी ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केल्यानं मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि जरांगेपाटीलांमध्ये जहरी टिका केली जात आहे. काल (दि.17) भिंवडीतील ओबीसी एल्गार मेळाव्यातूनही […]
IMD Weather Update : गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी (snowfall) झाल्यानं मैदानी भागात थंडी वाढली आहे. काश्मीरच्या मैदानी भागातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट सुरू आहे. तर झारखंडमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये अवकाळी पावसाने पुन्हा एकदा दाणादाण उडवली आहे. नगर कल्याण महामार्गावर झालेल्या अपघातात 8 जण जागीच ठार, मृतांमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा […]
Nagar-Kalyan Highway Accident: अपघातांवर नियंत्रण मिळण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. रविवारी पुणे-नाशिक महामार्गावर अपघात होऊन कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त समोर आले. पुणे जिल्ह्यातील […]
Dawood Ibrahim Hospitalized : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दाऊद इब्राहिमची प्रकृती खालावल्याने त्यााला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात (Karachi Hospital) दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. दाऊदवर अज्ञाताकडून विषप्रयोग झाल्याचे जरी सांगितले जात असले तरी, याबाबत अद्याप भारत किंवा पाकिस्तानने या वृत्ताची […]
Prakash Ambedkar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, अद्यापही आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं दिसत नाही. सरकारमधील मंत्री केवळ आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा […]
Rohit Pawar : वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क तसेच टाटा एअर बससच्या माध्यमातून येणारे हजारो कोटींचे उद्योग गुजरातला पळवल्यांनंतर आता मुंबईतील बीकेसीमधील हिरे व्यापारही गुजरातला पळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सूरतमध्ये हिरे व्यापार संकुलाचे (Diamond trading complex in Surat) उद्घाटन केले. सुरत शहराजवळील खजोद गावात 67 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे […]