कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Uddhav Thackeray on BJP : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी समूहाला देण्यात आलं. मात्र, हे काम देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली अदानीच्या बीकेसीतील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी संबोधित करताना ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका केली. […]
Jitendra Awhad : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापला आहे. याच मुद्दावरून अनेकदा मनोज जरांगे पाटलांसह विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. तर आता फडणवीसांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागलं. मराठा समाजाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनीच (Sharad Pawar) केल्याचं विधान फडणवीसांनी केलं. फडणवीसांनी केलेल्या टीकेला आता शरद पवार […]
Ashish Shelar : मुंबईतील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे (Dharavi Slum Redevelopment Project) काम अदानी समूहाला देण्यात आलं होतं. मात्र, हे काम अदानींकडे देतांना यात टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने धारावी बचाव आंदोलन पुकारले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात येत आहे. दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay […]
R Madhavan : अभिनेता आर माधवनचा (R Madhavan) साऊथ इंडस्ट्रीपासून ते बॉलिवूडपर्यंतचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. आज दोन्ही ठिकाणी माधवनचा मोठा चाहता वर्ग पाहायला मिळतो. त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. माधवन हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. त्याने कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता म्हणून स्वत:ला सिध्द केलं. अलीकडेच दिग्दर्शनात पदार्पण करून […]
Harsha Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्ता (Salim Kutta) याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजपचे आमदार नितीश राणे आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भुसे यांनी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर (Harsha Badgujar) यांनी […]
Thane mahanagarpalika Bharti 2023: ठाणे महानगरपालिकेत (Thane mahanagarpalika) सातत्याने अनेक रिक्त पदांची भरती केली जाते. आताही एक नवीन भरती प्रक्रिया महानगरपालिका राबवत आहे. दरम्यान, तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल तर ठाणे महानगरपालिकेत तुम्हाला उत्तम पगाराच्या नोकरीची संधी आहे. ती म्हणजे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि राजीव गांधी मेडिकल कॉलेज अंतर्गहत अधिव्याख्याता, वैद्यकीय अधिकारी (Medical officer) या […]
Parliament Security Breach : पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी नवीन संसद भवनातील सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या वडिलांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोलने जे काही केले ते […]
अहमदनगर : अहमदनगर तालुक्यात एका व्यक्तीने खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठीही सापडली. त्यात बँक कर्मचाऱ्यांकडून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा उल्लेख आहे. शिवाय, या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यामुळं सर्वच हैराण झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल […]
Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केला. भुसेंनी या प्रकरणाची चौकशी करण्यची मागणी केली. यावर आता सुधाकर बडगुजर यांनी भाष्य केलं. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता […]
अहमदनगर – राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एमआयडीसी (MIDC) ह्या केवळ कागदावर आणि जागेवरच आहेत. अनेक लोकप्रतिनिधी येऊन आमच्या भागात एमआयडीसी पाहिजे, अशी मागणी करत असतात. पण नंतर पुढं त्यांचं काहीच होत नाही. एमआयडीसी उभ्या करून करून रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी केली. दरम्यान, नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून (Karjat […]