- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार! अण्णा हजारेंना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला
Lokayukta Bill passed : राज्यात केंद्र सरकारच्या धर्तीवर लोकायुक्त विधेयक (Lokayukta Bill) आणल्या जावं, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी (Anna Hajare) मोठं आंदोलन केलं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त विधेयक आणण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर आज महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेत मंजूर करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सर्वांचे आभार […]
-
फडणवीस हे खोटं बोलताहेत, त्यांच्याकडून दिशाभूल केली जातेय; सुषमा अंधारेंचा आरोप
Sushama Andhare : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असून या अधिवेशनात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून (Lalit Patil on drugs case) विरोधकांनी राज्य सरकारला प्रश्न विचारले. ललित पाटील ड्रग प्रकरणी आमदार रोहित पवार आणि अनिल देशमुख यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिले. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत […]
-
‘लोकप्रतिनिधींवर आरोप असतील तर त्यांची चौकशी व्हावी’, मढी देवस्थान मारहाण प्रकरणी ढाकणेंची मागणी
अहमदनगर – पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या (Kanifnath Devasthan Trust) विश्वस्त मंडळातील दोन गटात अध्यक्ष पदावरून हाणामारी होऊन सात जण जखमी झालेत. या हाणामारीत जखमी झालेले मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड (Sanjay Markad) हे नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे […]
-
पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाची मोठी कारवाई, आठ बांग्लादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या
Pune ATS : पुण्यात बांग्लादेशी नागरिकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. भारताच्या सीमाभागातून घुसखोरी करून आलेल्या बांग्लादेशी नागरिकांना विविध शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य केले आहे. दरम्यान, उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना (Bangladeshi citizens) अटक करण्यास सुरुवात केली. नुकतीच महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) गुरुवारी (14 डिसेंबर) पुणे […]
-
Old Pension Scheme : कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, CM शिंदेंनी दिलं आश्वासन
State Govt Employees Strike Off: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी आज संप पुकारला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी आंदोलने केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे आश्वासन दिले. यावेळी संप मिटवण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता मागे […]
-
अन्न, नागरी पुरवठा विभागात बंपर भरती, महिन्याला 92 हजारांहून अधिक पगार
Maha Food Bharti 2024: आज अनेक जण सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात आहे. मात्र, स्पर्धा इतकी वाढली आहे की, सरकारी नोकरी मिळण्याचं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळंच अनेक जण पात्रता असूनही खासगी नोकरी करतांना दिसतात. दरम्यान, आता तुम्हीही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि नागरी संरक्षण […]
-
‘ती ऑडिओ क्लिप खोटी, फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी करणार…’; बबनराव लोणीकरांचा खुलासा
Babanrao Lonikar : जालना जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेते माजी मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि दुसरे माजी मंत्री(Babanrao Lonikar) यांची एक कथित ऑडिओ क्लिप (Audio clip) व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर हे टोपेंना शिवीगाळ करत असल्याचं ऐकू येत आहे. शिवाय धमकीही देत आहे. जालना जिल्हा बँक निवडणुकीवरुन झालेल्या वादातून ही शिवीगाळ झाल्याची […]
-
प्रकाश पोहरेंची विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, तालिका अध्यक्षांनी दिले कारवाईचे आदेश
नागपूर : काल लोकसभेचं अधिवेशन सुरू असतांना दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या सदनात उड्या मारल्या आणि सभागृहात स्मोक बॉम्ब फेकून धूर केला. त्यामुळं संसद सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. ही घटना ताजी असतांनाच आता विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत येऊन प्रकाश पोहरे (Prakash Pohre) (देशोन्नतीचे संपादक, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष) यांनी आमदारांना दमदाटी केली. त्याचबरोबर आमदारांविरोधात घोषणाबाजी […]
-
संसदेत खुलेआम धूर सोडला, आधी UAPA अंतर्गत गुन्हा; आता 7 दिवसांची पोलीस कोठडी
नवी दिल्ली : बुधवारी नवीन संसद भवनात सुरक्षा भंग (Parliament security breach) केल्याप्रकरणी अटक करण्यात असलेल्या चार आरोपींना पटियाला हाऊस कोर्टाने सात दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे. दिल्ली पोलिसांचे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आरोपींना […]
-
नगर शहर सहकारी बॅंक फसवणूक प्रकरण : सीए विजय मर्दाला पोलीस कोठडी
Nagar Shahar Co-operative Bank : नगर शहर सहकारी बॅंकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात शहरातील एका बड्या चार्टर्ड अकाऊंटंटला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी सायकांळी दापोली येथून पळून जाण्याच्या बेतात असतांना ही अटक करण्यात आली. विजय मर्दा असं अटक केलेल्या सीएचे नाव आहे. दरम्यान, विजय मर्दा यांना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत […]









