कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नागपूरः गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीला ओबीसींचा मोठा विरोध होत आहे. आरक्षणाच्या या तापलेल्या वातारवणात शिंदे सरकारनं ओबीसी विभागासाठी पहिल्यांदात 3377 कोटींची विक्रमी तरतूद (3377 crore for OBC) केली आहे. ‘तुमच्यासोबत आम्हीही जिंकण्याचं स्वप्न पाहत […]
अहमदनगर – सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या (Export ban on Onion) धोरणामुळं कांद्याचे दर १२०० ते १३०० रुपयाने घसरले आहेत. त्यामुळं शेतकरी वर्ग आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी १९०० ते २००० भाव मिळत असल्यामुळे तेथील शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गासाठी […]
Parliament Security Breach: संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेचं कामकाज सुरू असतांना दोन अज्ञातांनी सुरक्षा व्यवस्थेला बगल देऊ सभागृहात उड्या मारल्या. या अज्ञातांनी सभागृहात स्मोक बॉम्ब (Smoke bombs) फेकून धुर केल्या. दरम्यान, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. या घटनेमुळं विद्यमान सभापती राजेंद्र अग्रवाल (Rajendra Aggarwal) यांनी लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले. यानंतर ओम […]
Parliament Security Breach : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of Parliament) सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असतांना सुरक्षा व्यवस्थेला बगल देत प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. दरम्यान, या दोन अज्ञात लोकांनी स्मोक बॉम्ब (Smoke bomb) फेकले. त्यानंतर संपूर्ण लोकसभेत धूर दिसत होता. मात्र, नंतर दोघांनाही ताब्यात […]
अहमदनगर – कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे ) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुणे जिल्ह्यातून सुरू केलेल्या युवा संघर्ष यात्रेचा मंगळवारी नागपुरात समारोप झाला. यावेळी युवांच्या विविध प्रश्नांबाबतचे निवेदन देण्यास विधान भावनावर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले व यावेळी पोलीस व युवांमध्ये संघर्ष देखील झाला. पोलिसांनी (Police) यावेळी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. […]
अहमदनगर – केंद्र सरकारने कांदा निर्यादबंदी (Onion export ban)करून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला. यामुळं विरोधक आक्रमक झाले होते. आज विरोधकांनी कांद्याची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन विधानभवन परिसरात मोर्चा काढला. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हेही आज रस्त्यावर उतारले होते. चांदवडमध्ये त्यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी त्यांनी सरकावर टीकेची झोड […]
Vijay Wadettiwar : दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, गारपिट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसुली मंडलाना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावं, वीज […]
Uddhav Thackeray : सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते […]
CSIR Recruitment 2024 : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. मनासारखी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, आजच्या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण शैक्षणिक पात्रता असूनही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तर […]
Vasundhara Raje Scindia as CM: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) मजबूत नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी भाजपकडे वेगळीच मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, (Vasundhara Raje Scindia) यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्यालाच एका वर्षासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री करावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्या स्वतः हे पद सोडणार आहेत. या सोबतच पक्षनेतृत्वाने त्यांना सभापती करण्याची […]