कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
JP Nadda on Dhiraj Sahu: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने झारखंड आणि ओडिशातील साहू यांच्य़ाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकून ही मालमत्ता जप्त केली. आतापर्यंत आयटीने 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यावरून […]
अहमदनगर – कांद्याची (Onion) देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महत्वाचे भाष्य केले आहे. […]
Sanjay Raut on BJP : 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण देण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नव्या राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्ताने भाजपने घरोघरी गुढी उभारण्याचं आवाहनही केलं. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली. […]
Animal Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. दिवसेदिवस या सिनेमाच्या कमाईचा आकडा वाढतच आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई कर आहे. रिलीजच्या ऩऊ दिवसात या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर 660.89 कोटींचा गल्ला जमवला आहे. Jayant Patil : ‘साहेब तुम्ही […]
Vidyut Jammwal nude photos: वर्षभरापूर्वी अभिनेता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटची खूप चर्चा झाली होती. यानंतर आता बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने (Vidyut Jammwal) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे न्यूड फोटो शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Prajakta Mali : लाल रंगाच्या साडीत खुललं प्राजक्ताचे सौदर्यं, चाहते घायाळ! विद्युत जामवाल आज त्याचा […]
Indian Postal Department Bharti 2023 : तुम्ही जर 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय टपाल विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1899 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला या नोकरीमध्ये स्वारस्य असल्यास, तुम्हाला […]
Danish Ali : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली (Danish Ali) यांना शिवागीळ केली होती. यानंतर दानिश अली देशभरात चर्चेचा विषय ठरले. ते दोन-तीन महिन्यांपासून बिधुरी यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी लढत आहेत. मात्र त्यांना त्यांच्याच पक्षाकडून मोठा धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (Mayawati) यांनी अली यांना […]
Sushama Andhare : सध्या जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आणि मलिक महायुतीचा भाग होणं योग्य ठरणार नाही, असं म्हटलं. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी […]
Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मराठा आरक्षणसाठी लढा सुरू आहे. त्यांच्या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या पहिल्या टप्यात मराठा आंदोलकांनी चांगलाच आक्रमक झाला होता. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली होती. याच गावबंदीच्या मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आमदार रोहित पवारांसह […]
Devgad Sea : देवगड येथील समुद्रात (Devgad Sea) पाच जण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. यामध्ये चार मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. चार मुलींचे मृतदेह सापडले असून अद्याप एकजण अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व पर्यटक पुण्यातील एका खासगी मिलिटरी अकादमीचे विद्यार्थी आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या […]