कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
रायगड : रायगड जिल्ह्यातील खोपोली एमडी ड्रग्ज (MD Drugs) बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. मौजे ढेकू गावच्या हद्दीत इंडिया पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीच्या नावाने हा ड्रग्जचा कारखाना सुरू होता. यामध्ये 106 कोटी 50 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहे. दरम्यानो, याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. भाजपच्या नऊ खासदारांना दिली बंगले रिकामे करण्याची […]
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात (Shiv Sena MLA disqualified) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारपासून नागपुरात सुरू झाली. आज दोन सत्रात सुनावणी झाली. पहिल्या सत्राच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत (Devdutt Kamat) यांनी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली. यावेळी ठाकरे गटाकडून मोठा दावा करण्यात आला. एकनाथ शिंदेंना (Eknath […]
नागपूर : दुधाचे दर (Milk rates) २५ रुपयांच्या खाली आहेत, राज्यभरात आंदोलने आणि मोर्चे निघत आहे. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही. उलट दुग्धविकास मंत्री राज्यातल्या दुधात भेसळ आहे, असं सांगून दूध उत्पादकांची बदनामी करतात, परिणामी महाराष्ट्रातल्या दुधाकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं आणि परराज्यातल्या खाजगी दूध संस्थांची चंगळ होते असा गंभीर आरोप कॉंग्रेस […]
Firecracker warehouse fire : पिंपरी चिंचवडच्या तळवडेत फटाका गोदामाला भीषण आग (Firecracker warehouse fire) लागली आहे. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीत आणखी काही कामगार अडकल्याची माहिती आहे. आगीची मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून जवानांकडून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. दिल्लीतील […]
Casino Control and Tax Control Bill : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सभागृहाने महाराष्ट्र कसिनो नियंत्रण आणि कर नियंत्रण विधेयक (Casino Control and Tax Control Bill) विधानसभेत मंजूर केल्यचाची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) दिली. Mahua Moitra : ‘माझ्याविरोधात कोणताही […]
पुणे : गरवारे बालभवनच्या संस्थापक-संचालक, बाल मानसशास्त्र अभ्यासक, लेखिका शोभा भागवत (Shobha Bhagwat) यांचे आज निधन झाले. मृत्यूसमयी शोभा भागवत यांचे वय ७६ वर्ष होतं. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर ‘वेड इन इंडिया’ चळवळ सुरु करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन प्रामुख्याने मुलांसाठी लेखन […]
Neelam Gorhe : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू झाले आहे. विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते दावे-प्रतिदावे करत आहेत. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी ठाकरे गटावर आणि खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र डागलं. पक्षाने संजय राऊत (Sanjay Raut) यांना बळीचा […]
NHM Raigad Bharti 2023 : तुमचं वैद्यकीय शिक्षण झालं असेल आणि तुम्ही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager), जिल्हा गुणवत्ता हमी समन्वयक, आयुष सल्लागार, जिल्हा एपिडेमियोलॉजिस्ट, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक अकाउंटंट, सांख्यिकी तपासनीस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी […]
Sushama Andhare On Devendra Fadanvis : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले. त्यामुळे महायुतीतील भाजपची चांगलीच अडचण झाली. याच मुद्यावरून विरोधकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य केले होते. यानंतर फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले. मलिकांना महायुतीची भाग करणं […]
विशेष प्रतिनिधी ( प्रफुल्ल साळुंखे) मुंबई : ईडीच्या कारागृहातून नवाब मलिक (Nawab Malik) जामिनावर बाहेर पडले. गेल्या दोन महिन्यात ते कुठेही गेले नाही. केवळ शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेतेच नव्हे तर अजित पवार गटाचे देखील सर्व नेतेही मलिकांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. मलिक हे आपल्याच गटात आहेत, असा दावाही दोन्ही गटांनी केला. पण […]