कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Devedndra Fadavis letter To Ajit Pawar : देशद्रोहाचे आरोप असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांना आज विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले. त्यामुळं भाजपवर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उपुख्यमंत्र अजित पवारांना पत्र लिहित. मलिकांना महायुतीचा भाग करणं […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारला 24 डिंसेंबरपर्यंत डेडलाईन दिली. मात्र, ओबीसी नेत्यांकडून जरांगे पाटलांच्या मागणीला विरोध होत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन अनेक सभा घेतल्या. जरांगे पाटलांवर टीका केली. दरम्यान, […]
Stock market falls : गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात (stock market) तेजी होती. सेन्सेक्स आणि निफ्टीने रोज नवे विक्रम केले. निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. सोमवारी सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला होता. तर निफ्टीने रॉकेट भरारी घेतली होती. निफ्टीने 21000 चा टप्पा पार केला. मात्र गुरुवारी बाजार उघडताच घसरण सुरू झाली. आज सेन्सेक्स […]
Winter Session 2023 : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 55 हजार 520 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या (Supplementary Demands) सभागृहात मांडल्या. जुलैमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवठ्याची मागणी सादर केल्या होत्या. तर आता पुरवणी मागण्यात वाढ केली आहे. राज्यात पुढील […]
Adani Group : बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मंगळवारी प्रंचड वाढले. अदानी समूहाच्या (Adani Group) शेअर्समध्येही सलग तीन दिवस तीव्र वाढ झाली. गौतम अदानींनी सुमारे 6.58 लाख करोडची कमाई केली आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते आता 16 व्या क्रमांकावर आहे. मात्र, अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्सची घसरण झाली होती. कंपनीचे […]
अहमदनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असे दिसून येत आहे. यातच सत्ताधारी आमदार देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सभागृहाच्या बाहेर मराठा आरक्षणाबाबत भाष्य केले. आम्ही सत्ताधारी सरकारमधील आमदार जरी असलो तरी मात्र आपल्या समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तसेच आपल्या न्याय हक्कासाठी आपण लढलो पाहिजे, […]
अहमदनगर : सन २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात घडलेल्या दारु कांडामधील प्रमुख आरोपी व जिल्हा परिषद सदस्या भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Govind Mokate) यांना विशेष मोका न्यायाधिश एस. एस. गोसावी (Judge S. S. Gosavi)यांनी जामीन मंजूर केलेला आहे. रश्मिकानंतर आता रतन टाटांचा डीपफेक व्हिडीओ; प्रकल्पासाठी पैसे जमा करण्याचं आवाहन घटल्याची सविस्तर […]
Farooq Abdullah : कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कोणती विकास कामे केली? असा सवाल विरोधकांनी आज लोकसभेत विचारला. त्याच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात झालेल्या दोन चुकांमुळे काश्मीरला पुढची अनेक वर्ष अनेक वर्षे अनेक गोष्टी सहन कराव्या […]
CM Eknath Shinde : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यानंतर विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र डागलं. सत्ताधारी नेत्यांनीही पत्रकार परिषदेत घेऊन आपली बाजू मांडली. विरोधकांनी बहिष्कार टाकल्यावरून सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुढच्या वेळी चहापाना ऐवजी पानसुपारी ठेऊ, अशा शब्दात उपमुख्यमंत्री […]