कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
North Eastern Railway Recruitment 2023 : भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आताही रेल्वे विभागात नोकरीची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच उत्तर पूर्व रेल्वेने (North Eastern Railway) […]
Mizoram Election 2023 Result : काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेचे निकाल समोर आले. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपला बहुमत मिळाले. या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर आज मिझोराम विधानसभेची मतमोजणी होणार आहे. 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपच्या विजयानंतर मिझोराममध्ये (Mizoram Election) आता कोणाचे सरकार येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिझोरम विधानसभेच्या 40 जागांसाठी […]
Nashik-Pune highway Accident : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik-Pune highway) भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहून आळंदीकडे जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसला. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर या अपघातात सुमारे 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. संगमनेर तालुक्यातून जाणार्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावरील मैल 19 (खंदरमाळवाडी) परिसरात […]
Assembly Election 2023 : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल आज समोर आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजपने बाजी मारली, तर तेलंगणात काँग्रेसला सत्ता मिळाली. मात्र, आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवारांचे या निवडणूकीत डिपॉजिट जप्त झाले. Assembly Election 2023: भाजपने सेमीफायनल जिंकली ! मोदींचा ‘मिशन 2024’चा रोडमॅप क्लिअर कसा झाला […]
INDIA allince : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान विधानसभा (Election Result 2023) निवडणुकीत भाजपे कॉंग्रेसचा सुफडा साफ केला. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपने कॉंग्रेसला पराभवाची धुळ चाररली. याचाच धसका आता विरोधकांच्या इंडिया आघाडीने (INDIA allince) घेतला आहे. त्यामुळेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge ) यांनी 6 डिसेंबर रोजी दिल्लीत विरोधी आघाडी इंडियाची बैठक बोलावली आहे. […]
PM Narendra Modi : आज पाचपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. तेलंगणा वगळात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये (Rajasthan, Chhattisgarh Elections) भाजपने कॉंग्रेसला पराभूत केलं. या निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) भाष्य केलं. आजचा निकाल हा भाजपने (BJP) भ्रष्टाचाराविरुध्द जे जन आंदोलन सुरू केलं, त्याला मिळालेला प्रतिसाद आहे. त्यामुळं आता तरी सुधरा… […]
Telangana Elections : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निकालात राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला (Congress) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. तर तेलंगणात काँग्रेसने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची दशकभराची सत्ता उलथून टाकली. काँग्रेसला 64 जागा मिळाल्या. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला 39 जागांवर समाधान मानावे लागले. यावर आता काँग्रेस नेते अशोक […]
Rajasthan Assembly Election Results 2023 : गेल्या काही वर्षांत राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजपची सत्ता आलटून-पालटून येते. त्यामुळं यंदा सत्ता कायम राखणं हे भाजपसाठी आव्हानात्मक होतं. मात्र, आता निकाल समोर आले असून राज्यात भाजप विजयी झाला. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असून भाजपने ११३ जागांवर विजय मिळवला. तर कॉंग्रेसचे ६४ उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत शिंदे गटाचे […]
Rajasthan Result 2023 : राजस्थानच्या तिजार विधानसभा जागेवर भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ (Baba Balaknath) विजयी झालेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान (Imran Khan) यांचा पराभव केला. त्याचबरोबर विजयानंतर बाबा बालकनाथ यांनी जनतेचे आभार मानले. बालकनाथ यांनी काँग्रेसच्या इम्रान खान यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. बालकनाथ यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘आता लोकसभेतही भाजपच’; […]
Election 2023 : निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकाल आता समोर आलेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीनही राज्यात राज्यात भाजप आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसचा पराभव केला आहे. मध्य प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. राजस्थानमध्येही भाजपने (BJP) मोठी आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत, मात्र सध्या भाजप आघाडीवर आहे. आता […]