कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Sharad Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जत मेळाव्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसह (Sharad Pawar)आमदार अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अजित पवारांनी शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले. पवारांनी अध्यक्षपदाचा दिल्यानंतर त्यांनीच राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलन करायला लावलं, अशी टीका अजित पवारांनी केली होती. या सगळ्या टीकेवर आज पवारांनी […]
Rajesh Tope : राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. काही वेळापूर्वी अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक केली. तरुणांनी दगडफेक करून घोषणाबाजीही केली. जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Central Bank Jalana) निवडणूकीतून ही दगडफकेक झाल्याची माहिती आहे. Amol Kolhe […]
CRPF Bharti 2023: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) हे आपल्या देशाचे राखीव सशस्त्र पोलीस दल आणि इंटर्नल कॉम्बेट फोर्स आहे. हे दल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अतिरेकी रोखण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कामात मदत करणे हे या दलाचे प्राथमिक कार्य आहे. सीआरपीएफमध्ये नोकरी मिळणं ही खूपच […]
Mla Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या 16 आमदारांच्यचा अपात्रतेबाबत सुनावणी (mla Disqualification Case) सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे. यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्यावतीने जोरदार बाजू मांडली, ज्या ईमेल आयडीवर ठाकरे गटाने 22 जून 2022 ला ईमेल पाठवला तो कधीच वापरला गेला नाही, असा […]
Vasundhara Raje: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काटे की टक्कर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, आता दोन्ही पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले. एक्झिट पोल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी […]
Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण्यांची भाषा ही खालच्या पातळीवर घसरल्याचं दिसतं. राजकीय टीका टिप्पणी करतांना नेते एकमेकांवर खालच्या भाषेत टीका केली जाते. त्याचाच पुर्नउच्चार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. राज्यात राजकीय प्रदुषण वाढले असून राजकारणातील सगळेच व्यक्ती असुर नसतात, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. महाविकास आघाडीच्या कोणत्या नेत्याकंडे […]
Transfers of IAS Officers : राज्य सरकारने राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी सायंकाळी संबंधित सनदी अधिकाऱ्यांच्या (Chartered Officers)बदल्यांची यादी जाहीर केली. यापैकी 7 अधिकाऱ्यांची सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर राज्यातील विविध जिल्ह्यांतील उपविभागांमध्ये सह-सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. Mizoram Election : मिझोराम निवडणुकीच्या […]
Mizoram Election 2023 : पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकानंतर संपूर्ण देश ३ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने (Election Commission) मिझोराममधील मतमोजणी एका दिवसासाठी पुढे ढकलली आहे. यासंदर्भात आयोगाने नवी तारीख जाहीर केली आहे. आता राज्यातील मतमोजणी रविवार (3 डिसेंबर) ऐवजी 4 डिसेंबरला होणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. ‘पक्षाची […]
Dada Bhuse : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी केलेल्या १७८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भुसेंनी मानहानीचा दावा ठोकला. दरम्यान, राऊत हे जामिनासाठी शनिवारी मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. यावरून नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी राऊतांवर जोरदार […]
Manoj Jarange : आम्ही शातंतेत आंदोलन करत होता तेव्हा तुम्ही अचानक हल्ला केला. आमच्या पोरांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आमच्या आया-बहिणींवर हल्ला झाला. तुम्ही गुन्हे मागे घेता म्हणता आणि अटक करता, इतकं दगाफटका करणारं निष्ठूर सरकार पहिल्यांदाच पाहिलं, अशा शब्दात मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते आज जालन्यात बोलत (Jalna News) होते. Jitendra […]