कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Chattisgarh Exit Poll : नुकत्याच छत्तीसगडसह तेलंगणा, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 20 जागांसाठी मतदान झाले होते. तर उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. दरम्यान्, 3 डिसेंबरला या पाच राज्यांच्या विधानसभा […]
NIV Pune Recruitment 2023 : तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ती म्हणजे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने (National Institute of Virology) तंत्रज्ञ सहाय्यक (Technician Asst) आणि तंत्रज्ञ-I पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 80 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच, या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख […]
Election 2023 Exit Poll : सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतदान प्रक्रिया आज संपत आहे. रविवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, याचा अंदाज बांधला […]
List of richest people in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचाही समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत 13व्या स्थानावर आहेत. तर उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा पुन्हा 20 श्रीमंतांच्या नावांमध्ये समावेश झाला […]
Sunil Tatkare On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण नक्कीच टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांची […]
Uttarakhand China Pneumonia Case: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये (China) आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. न्यूमोनियासदृश्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले. भारत सरकारनेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क या आजाराबाबत सतर्क केलं. मात्र, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी (Influenza) लक्षणे आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात […]
Jitendra Awhad : ठाण्याच्या मुंब्रा येथील शिवसेना (Shiv Sena) शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला आहे. ही शाखा ताब्यात घेत शिंदे गटाने त्यावर बुलडोझर चालवला. आता त्या ठिकाणी मोठी वास्तू उभारली जात आहे. यावरून ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यांनी मुंब्रा […]
Chhagan Bhujbal on Radhakrishna Vikhe : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यात रान पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांसह अन्य ओबीसी नेते जरांगेच्या मागणीला विरोध करत आहे. दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राईचा पर्वत करत असल्याची टीका करत भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी […]
Charlie Munger passed away : प्रसिद्ध गुंतवणूक फर्म बर्कशायर हॅथवेचे उपाध्यक्ष चार्ली मुंगेर (Charlie Munger) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी (दि.28) रात्री कॅलिफोर्नियातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बर्कशायर हॅथवेने निवेदन जारी करून मुंगेर यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. चार्ली मुंगेर हे जगातील प्रसिद्ध गुंतवणुकदार वॉरन बफे (Warren Buffett) यांच्या जवळचे होते. […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांच्या गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर काही अज्ञात लोकांनी भांडुप येथील त्यांच्या इमारतीत घुसून त्यांच्या गाडीची तोडफोड केली. UNLF Signs Peace Accord : मणिपूरचा सर्वात जुन्या बंडखोर गट UNLF ने […]