कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Jayant Patil : शरद पवारांच्या (Sharad Pawar) आदेशाने राजीनामा परत घेण्याचं आंदोलन करण्यात आलं असल्याचं मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला. दरम्यान, कर्जतमध्ये अजित पवार गटाचे विचारमंथन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजीनामा नाट्यावर सडेतोड भाष्य केलं. त्याला आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी […]
अहमदनगर – आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. यातच नेतेमंडळी टीका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. (Ahmednagar Politics) आता खासदार सुजय विखेंनेही (Sujay Vikhe) विरोधकांवर जोरदार टीका केली. सध्या कोणत्या बँकेत कोणाचे खाते आहे, रात्री –अपरात्री कोण कुठे जात असतं, कोण कोणाच्या चादरीत, हे सगळे मला माहिती आहे. माझ्याकडे याचे […]
मॉस्को : रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्यांची लोकसंख्या (Population of Russia) झपाट्याने कमी होत आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने रशिया हा जगातला सर्वात मोठा देश आहे. मात्र, त्यांची लोकसंख्या ही खूपच कमी आहे. देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकार रशियन सरकार अनेक नवनवीन योजना राबवत आहे. अशातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपल्या देशातील महिलांना अधिक मुले […]
Prasar Bharati Bharti 2023 : आजही ‘दूरदर्शन’ हे माध्यम विश्वात मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. अनेक लोक येथे काम करण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. ‘प्रसार भारती’ (Prasar Bharati) ही राष्ट्रीय पातळीवरील सरकारी संस्था असल्याने तिचे महत्त्व वेगळे आहे. दरम्यान, आता प्रसारभारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. प्रसार भारती अंतर्गत ‘एक्सपेन्स ट्रेनी’ (Cost trainee) […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील फूट (NCP) होऊन जवळपास चार महिने उलटले आहेत. निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कुणाचा, यासंदर्भातही सुनावणी सुरू आहे. दरम्यान अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर गंभीर आरोप केले. कर्जत येथील शिबिरातील भाषणात त्यांनी राष्ट्रवादीतील फुटीबाबत अनेक गौप्यस्फोट केले. तसेच यावेळी त्यांनी पवारांच्या धरसोड वृत्तीवरही जोरदार टीका केली आहे. सरकारसोबत जा, […]
Bengaluru School Bomb Threat : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील किमान 15 शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) देण्यात आली. ही धमकी शाळांना ईमेलद्वारे देण्यात आली आहे. धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांत भीतीचं वातावरणण पसरलं. या धमकी मिळाल्यानंतर 5000 मुलांना तातडीने शाळेतून बाहेर काढण्यात आले. सध्या बंगळुरू पोलीस […]
Paper Leak Law In Jharkhand : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीला आळा घालण्यासाठी (paper leak) आणि कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी कडक कायदे लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी मंजुरी दिली आहे. राज्य सरकारकडून अधिसूचना जारी होताच या विधेयकाला कायद्याचे स्वरूप प्राप्त होईल. या कायद्यात स्पर्धा […]
Mizoram Election Exit Polls: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान संपले असून आता निकाल 3 तारखेला घोषित केले जातील. याआधी विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलनुसार मिझोरममध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंटला (Zoram People’s Movement) राज्यात मोठा विजय मिळत आहे. पक्षाला 28 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. सध्याचे […]
Chandrasekhar Bawankule : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसत संघर्ष पेटला. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेते जरांगे यांच्या मागणीला विरोध करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आमचं सरकार असतं, तर तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न सुटला असता असं वक्तव्य केलं. त्यावर आता भाजप […]
Who is Will beceme CM in Chhattisgarh?: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh Assembly Elections) दोन टप्प्यात मतदान झाले असून आता एक्सिट पोल समोर आलेत. राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. दरम्यान, एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. मात्र, दोन्ही पक्ष आपलाच पक्ष सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करत आहेत. असं असलं तरी […]