कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
नाशिक : राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तुर, कापूस, कांदा, सोयाबीन या पिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरची खरीप वाया गेले, बहुतांश भागात रब्बीच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी पिकं करपून गेली. त्यातच आता अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे उरलेसुरले पिकं आणि […]
Amit Shah on CAA: देशात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असतांना सरकार हा कायदा आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मोठे वक्तव्य केलं. केंद्र सरकार नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू करेल, त्याची अंमलबजावणी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असं विधान […]
Election 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सुमारे 40 निवडणूक सभांना संबोधित केले. या काळात त्यांनी काही रोड शोही केले. पीएम मोदींनी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 14 निवडणूक प्रचारसभांना संबोधित केले. मात्र, पंतप्रधान मोदी ईशान्येकडील राज्य मिझोराममधील (Mizoram Election) कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाला […]
Manipur Violence : मणिपूरमधील कुकी आणि मेतेई समुदायांमधील संघर्षात आतापर्यंत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अनेक मृतदेहांवर अद्याप अंत्यसंस्कार झालेले नाहीत. मणिपूर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या 170 मृतदेहांवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील परिस्थिती लक्षात घेता मृतदेह शवागारात पडून राहणे योग्य नाही. यातून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याची टिप्पणी करत कोर्टाने […]
NMMC Bharti 2023: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण पूर्ण घेतले असेल आणि नोकरीच्या उत्तम संधीची वाट पाहत असाल, तर नवी मुंबईत तुमच्यासाठी कामाची सुवर्णसंधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आरोग्य विभागांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) फिजिशियन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान, नाक आणि घसा […]
Free Ration Scheme: केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणार्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत (PMGKAY) गरिबांना मोफत रेशन (Free ration) देण्यात येत येते. या योजनेचा कालावाधी हा पुढील महिन्यात संपणार होता. मात्र, या योजनेला आणखी पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. […]
Nitesh Rane On Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचा जोरदार समाचार घेतला. राणेंचा उल्लेख नारायण तातू […]
Fourth Maharashtra tour : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी देण्यासााठी 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा जरांगेंनी पत्रकार परिषदे गेऊन चौथ्या टप्यातील महाराष्ट्र दौऱ्याची माहिती दिली. त्यामुळं जरांगेचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात घोंगावणार आहे. Supriya Sule […]
Jalgaon Accident News : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येतं. मनमाड-येवला महामार्गावर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आता चाळीसगाव येथील कन्नड घाटात (Kannada Ghat) मध्यरात्री भीषण अपघात झाला. देवदर्शनाहून परत असताता भाविकांच्या खाजगी वाहनाला गंभीर अपघात झाल्यानं कार खोल दरीत कोसळली. या दुर्दघटने 4 जणांचा मृत्यू […]
पुणे : राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात संघर्ष सुरू आहे. यादरम्यान, स्वराज संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव यांनी शासकीय विश्रामगृहावर जाऊन छगन भुजबळ यांना थेट धमकीच दिली. भुजबळ साहेब, आमच्या आंदोलनाला नख लावण्याचा प्रयत्न करू नका जरा सबुरीन घ्या, वेळ […]