कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Women’s Police Force : एकीकडे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे, तर दुसरीकडे पोलीस खात्यातील महिला पोलिसांची (Women Police) संख्या वाढायला तयार नाही. विविध क्षेत्रात महिलांचा टक्का वाढत असताना पोलीस दलामध्ये महिला पोलिसांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. महिला पोलिसांची संख्या 33 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आगेय मात्र. मात्र, सध्या देशातील […]
Ajit Pawar : राज्याचं विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter session) उद्यापासून नागपुरात सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षआने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ( Ajit Pawar) विरोधकांवर हल्लाबोल केला. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. आता पुढच्या वेळी विरोधकांसाठी पान सुपारी ठेवण्याचा आमचा विचार आहे, असा खोचक टोला अजित पवारांनी […]
मुंबई : उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session of the Legislature) सुरू होत आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हेही सभागृहात दिसणार आहेत. सध्या मलिक वैद्यकीय कारणांमुळे अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मलिक […]
Maharashtra Corruption : सरकारी कार्यालयांना लागलेली लाचखोरीची (Bribery) कीड कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली. गलेगठ्ठ पगार असतांनाही लाचेच्या माध्यमतातून सरकारी कर्मचारी वरकमाई करत असल्याचं दिसून येतं. देशात भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं (National Crime Records Bureau) स्पष्ट केलं. देशात मागील तीन वर्षात भ्रष्टाचाराची जेवढी प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैंकी सर्वाधिक प्रकरणे […]
Mumbai ED Raid : अंमलबजावणी संचालनालय (ED) पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. ईडीचं मुंबईत एकाच वेळी 5 ते 6 ठिकाणी धाडसत्र सुरू आहे. मुंबईतील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडीच्या दुकानावर (Bharatkshetra Saree Shop) ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळी काही अधिकाऱ्यांनी येऊन शोधमोहीम राबविल्याची माहिती आहे. ईडीच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत अद्याप […]
NARI Pune Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. मात्र, आजच्या या प्रचंड स्पर्धेच्या काळात शासकीय नोकरी मिळणं हे फारच कठीण झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती […]
Rishabh Pant Fitness Update: टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने (Rishabh Pant) त्याच्या फिटनेसबाबत एक मोठे अपडेट दिले आहे, ते पाहून त्याचे चाहते नक्कीच खूप खूश होतील. आता पंतचा फिटनेस पाहता तो लवकरच क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो आणि 2024 वर्ष सुरू होताच तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर दिसू शकतो. पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक […]
Mizoram Election 2023 Result :काल राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. तेलंगणा वगळता तीनही राज्यात भाजपने काँग्रेसचा पराभव केला. दरम्यान, आज मिझोरम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सध्या सुरूवातीचे कल समोर आले. यात झोरम पीपल्स मूव्हेंट पक्षाने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त आघाडी मिळवली. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट पक्षाला अवघ्या सात जागा […]
हडपसर : महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होऊन बरीच वर्षे झाली आहेत. मात्र, तरीही अनेकजण अशा भूलथापांना बळी पडून आपलं सर्वस्व गमावतात. यामध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित अशा दोन्हींचा समावेश आहे. याचाच प्रत्यय देणारी एक घटना विद्येच माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune Crime) घडली. 18 लाखांचे आणि 5 कोटी रुपये करून पैशांचा पाऊस पाडतो, असं सांगून […]
Parliament Winter Session : आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू होत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याचं दिवशी हे अधिवेशन सुरू होत असल्यानं या अधिवेशनाकडे सर्वाचं लक्ष आहे. अधिवेशन चांगलच गाजण्याची शक्यता आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे विरोधक बेरोजगारी, महागाई, मणिपूरमधील हिंसाचार (Violence in Manipur) आणि तपास यंत्रणांचा वापर यावरून सत्ताधारी […]