कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी जरी असले तरी मात्र धरणांमध्ये असलेल्या पाणीसाठ्यामुळे अद्याप तरी दुष्काळाची झळ बसली नाही. मात्र जिल्ह्यातील एक तालुका असाही आहे कि जिथे महिन्याभरात केवळ दोनदा पाणीपुरवठा हा होतो. नगर जिल्ह्यातील शेवगाव (Shevgaon) शहरात 15 दिवसांमधून एकदा पाणी पुरवठा (water supply) केला जातो. विशेष म्हणजे जायकवाडी धरण उशाशी असलेल्या शेवगाव […]
Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावरून मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) आणि मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यात जोरदार शाब्दीक चकमकी सुरू आहेत. आपल्या प्रत्येक सभेत जरांगे पाटील भुजबळांचा ऐकेरी उल्लेख करत जातीयवादी असल्याचा आरोप करत आहे. दरम्यान, आज इंदारपूरच्या सभेत बोलतांना भुजळांनी जरांगेंवर निशाणा साधला. मी काही बोललो तर काही विद्वान लोक […]
अहमदनगर : दोन एकर कांदा (Onion) लावला पण अवकाळीने हजेरी लावली, काही कांदा सडला तर काही शिल्लक राहिला. कांदा विकून उसनवारी तसेच घेतलेलं कर्ज फिटेल, अशी आशा होती. मात्र इथंपण नशिबाने साथ दिली नाही. सरकारने कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली आणि भाव कोसळले. कर्ज घेऊन दीड लाख रुपये कांदा पिकासाठी खर्च केले अन् […]
Gauri Lankesh Murder Case : ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीला कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) जामीन मंजूर केला आहे. मोहन नायक (Mohan Nayak) असे या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात जामीन मिळालेला मोहन नायक हा पहिलाच आरोपी आहे. न्यायमूर्ती एस. विश्वजीत शेट्टी यांच्या एकल खंडपीठाने आरोपीला जामीन देण्याचा निर्णय घेतला […]
Crop Insurance : आर्थिक अडचणीत असलेलल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) देण्यात येतो. यंदा निसर्गाने साथ न दिल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालं. या नुकसान भरपाईची शेतकऱ्यांनी मोठी अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांसाठी (Farmer) पीक विम्याची रक्कम जखमेवर मोठ चोळणारी ठरली आहे. पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात दोन […]
Onion Export: केंद्राने स्थानिक बाजारपेठेत कांद्याचे भाव (Onion prices) नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा निर्यातबंदीचे हत्यार उपसले आहे. ही बंदी पुढील वर्षी मार्चपर्यंत लागू राहणार आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने आज यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. केंद्राच्या या निर्णयाची माहिती मिळताच राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी लिलाव थांबले आहेत. महामार्ग रोखल गेले. केंद्राच्या […]
MNS on Devendra Fadanvis Letter : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) राष्ट्रवादीत असताना सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्यावर दाऊतच हस्तक असा आऱोप केला होता. दरम्यान, आता मलिक जामीनावर बाहेर असून काल त्यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरूण एकच रणकंदन माजले. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मांडीला मांडी लावून बसायचं, असा […]
RITES Recruitment 2023: आज पात्रता असूनही अनेकांच्या हाताला रोजगार नाही. त्यामुळं प्रत्येकजण नोकरीच्या शोधात आहे. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. Rail India Technical and Economic Service Limited (RITES) अंतर्गत शिकाऊ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. […]
Personal Data Leak : काही दिवसांपूर्वी भारतीयांचे आधार कार्ड आणि पासपोर्टची माहिती चोरीला गेल्याची माहिती समोर आली होती. शिवाय, आजचा युग हे डिजीटलचं युग असून अनेकदा डेटा लीक झाल्याच्या घटना घडल्या. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीपफेक, हॅकिंग आणि माहिती सुरक्षा अशा विविध पैलूंवर चर्चा सुरू असतानाच अॅपलने (Apple) एक अहवाल उघड करून धक्कादायक माहिती दिली. त्या […]
Nitesh Rane : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलंय लोकसभेत पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी संसदेच्या आचार समितीने मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर आज त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी […]