कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Anjali Keertane passed away : ज्येष्ठ संशोधिका आणि लेखिका डॉ. अंजली कीर्तने (Anjali Keertane) यांचे काल (शनिवार दि. १६ डिसेंबर) रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक साक्षेपी लेखिका आणि लघुपट निर्माती काळाच्या पडद्याआड गेली आहे. ‘आरोप करणाऱ्यांवर हक्कभंग आणणार’; अंधारेंनी पिक्चर दाखवताच महाजनांची रिअॅक्शन ध्यासपूर्वक अभ्यास करून दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे कार्य आणि कर्तृत्व शब्दबद्ध करणाऱ्या […]
Supriya Sule on Devendra Fadanvis : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. याच मुद्यावरून मनोज जरांगेंसह विरोधकांनी अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली होती. तर काल फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पवारांवर टीकास्त्र डागलं होतं. मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. तर त्यांच्या याच वक्तव्यावरून आता […]
Libya Migrant Boat Sank : स्थलांतरितांना घेऊन जाणारे जहाज लिबियाच्या समुद्रात (Libyan Sea) बुडाल्याची भीषण दुर्घटना समोर आली. या जहाजातील सुमारे 61 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन (IOM) ने याबाबतची माहिती दिली आहे. उंच लाटांमुळे बोट पाण्याने भरली आणि त्यामुळं 61 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वृत्तानुसार, बोट समुद्राच्या जोरदार लाटांचा सामना […]
अहमदनगर – सोशल मीडियाचा अतिरेक आता घटक ठरू लागला आहे. यातच सध्या आजकालची तरुणाई सोशल मीडियाचा वापर चांगल्या कमी, तर वाईट कामासाठी जास्त करू लागली आहे. सोशल मीडियावर मैत्री करून फूस लावल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. असाच काहीसा मैत्री, प्रेम आणि धोक्याचा प्रकार प्रकार नगर जिल्ह्यात (Ahmednagar Police) घडला. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन […]
Jayant Patil : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज मराठा आरक्षणाची (Maratha reservation) मागणी करत आहे. मात्र, अद्याप यावर काहीही तोडगा निघाला नाही. त्यामुळं अनेकदा मनोज जरांगेसह विरोधकांनी उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीका केली. मात्र आज फडणवीसांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून शरद पवारांवर टीका केली. मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवारांनी केला, असं वक्तव्य त्यांनी […]
ISRO Bharti 2023 For Technician – B Posts: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजे, ISRO मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इस्रोने तंत्रज्ञ-बी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. दरम्यान, सरकारी नोकरीच्या (government jobs) शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली बातमी आहे. दरम्यान, या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 […]
Adani Group : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून (Dharavi Redevelopment Project) अदानी समूहाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते सहभागी झाले होते. सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारसह अदानी समूहावर (Adani Group) जोरदार टीका केली. यानंतर अदानी समूहाकडून एक […]
Jeetu Patwari MP Congress Presoident : यंदा झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच पराभव झाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला पराभवाची धुळ चारली. दरम्यान, आता मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ (Kamal Nath) यांची प्रदेशाध्यक्षपदारून गच्छंती केली पक्ष नेतृत्वाने […]
पुणे : गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाल्याने पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) वाजवी कारण नसतांना पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यावर नाराजी व्यक्त मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढले होते. पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र लोकप्रतिनिधी […]
Chandrasekhar Bawankule : अदानी समूह धारावीतील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणार आहे. ठाकरे गटाने याला विरोध केला असून त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज धारावी ते बीकेसीतील अदानी समूहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)उपस्थित जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]