कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Arbaaz Khan Marriage : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री मलायका अरोरापासून घटस्फोट आणि जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाज 24 डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत (Shura Khan) लग्न करणार आहे. या लग्नाला अरबाजचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. Manoj Jarange : नोटीस काढून सरकार-आंदोलकांमध्ये दरी […]
ESIC Pune Bharti 2024: वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना पुण्यात सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे कर्मचारी राज्य विमा महामंडळ, पुणे (Employees State Insurance Corporation) यांनी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण […]
Mumbai Corona Update : कोरोना (Corona) व्हायरसने पुन्हा एकदा नागरिकांची चिंता वाढवली आहे. JN.1 या नव्या व्हेरियंटमुळं ( JN.1 variant) गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. अमेरिका, सिंगापूर, चीन यांसारख्या देशांनंतर आता भारतातही जेएन 1 व्हेरियंटने शिरकाव केला. देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आल्यानंतर काल सिंधुदुर्गमध्येही JN.1 चा रुग्ण आढळून आला आहे. […]
Akshay Kumar celebrates 16 years of Welcome : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच तो ‘वेलकम 3’ (Welcome 3)या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी भूमिका साकारलेल्या वेलकम या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. आता प्रेक्षक पुढच्या भागाची म्हणजे, वेलकम […]
Merry Christmas Film : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमस (Merry Christmas)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, आता चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलली आहे. मल्लिकार्जून खर्गे […]
Dunki Film : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पठाण, जवान या हिट चित्रपटानंतर शाहरुख खान आता ‘डंकी’ (Dunki) या बुहचर्चित चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुख खान आणि […]
Srijan Creation News Play : कलाक्षेत्रात कार्यरत असलेली सृजन द क्रिएशन (Srijan The Creation) ही संस्था गेली तीन वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. गेल्या तीन वर्षात या संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक […]
Chandvad’s Divyang Bhavan : प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे स्वत: सरकारमध्ये सहभागी आहेत. मात्र, अनेकदा ते सरकारच्या विरोधात जाऊन मोर्चे, आंदोलने करत असतात. त्यामुळं ते सतत चर्चेत असतात. आता तर त्यांनी परस्परच चांदवडच्या दिव्यांग भवनाचे (Chandvad’s Divyang Bhavan) उद्घाटन करून टाकले. प्रशासनाला अंधारात ठेऊन रात्री पावणेबारा वाजता त्यांनी हे उद्घाटन केले. […]
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली. जरांगे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज एकवटला. त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. दरम्यान, पहिल्या टप्यात अंतरवली सराटीतील दगडफेक प्रकरणी मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आले […]
PM Modi On Jagdeep Dhankhad Mimicry : संसदेतून निलंबित करण्यात आलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी (Kalyan Banerjee) यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांची नक्कल आणि मिमिक्री केली. दरम्यान, हे प्रकऱण चांगलचं तापलं असून यावरून भाजपने तीव्र निषेध केला. धनखड […]