कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) आमदार-खासदारांना अपात्र ठरवण्याची वेळ येते तेव्हा सर्व कायद्यांच्या पळवाटा व सत्तेचा गैरवापर करून त्यांना वाचवलं जातं. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, पण सत्ताधारी भाजपच्या आमदार-खासदारांना वेगळा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय अशी पध्दत रूढ झालेली दिसत आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याबाबत न्यायालयाने […]
Lok Sabha Election 2024 : आगामी काळात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या नेतृत्वात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि NDA आघाडी यांच्यात लढत होणार आहे. दोन्ही आघाडीत जागावाटपाची स्थिती अद्याप स्पष्ट नाही. मात्र, ही लढत अत्यंत रंजक असणार आहे. दरम्यान, या […]
panel for wrestling federation : दोन दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रायलयाने संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर संघटनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने ही कार्यकारिणी आज बरखास्त केली आहे. याशिवाय संजय सिंह यांनाही निलंबित केलं. दरम्यन, आता क्रीडा मंत्रालयाने भारतीय […]
Tanaji Sawant Car Accident : दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस आमदार बलवंत वानखडे यांच्या कारला अपघात झाल्यानं एका शेतकऱ्यााचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात सावंतांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कारच्या धडकेने हा अपघात झाल्याची प्राथमिक […]
Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांना कायम कोंडीत पकडलं जातं. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलंच ठणकावलं. एकतर माझ्यासोबत राहा, किंवा तिकडं जा. इकडंपण राहायचं आणि तिकडंपण राहायचं, हे आता चालणार नाही, असं कडक […]
अहमदनगर : आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल व जास्त निधी मतदारसंघासाठी कसा मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतो. आपण योग्य सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिला तर तो सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो. आम्ही आपल्या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले. तसेच मोदींच्या नेतृत्वाखाली […]
Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळं आपल्या पाचवा टप्पातील दौरे आणि कार्यक्रम आटोपून जरांगे […]
Central Bank of India Recruitment 2023: आज अनेक जण नोकरीच्या (Job) शोधात आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात नोकरी मिळवणं हे फारच कठीण झालं आहे. दरम्यान, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, नुकतीच सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) सब स्टाफ अर्थात सफाई […]
Manikrao Thackeray : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha elections) काँग्रेस (Congress) पक्षाने संघटनेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या फेरबदलांतर्गत प्रियंका गांधी वाड्रा यांच्या जागी अविनाश पांडे यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर तेलंगणातील विजयानंतर माणिकराव ठाकरे यांना तीन प्रदेशांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गोवा, दमण आणि दीव, दादरा […]
Prime Minister Modi : आगामी वर्षात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. भाजप ‘मोदींची गॅरंटी’ हा महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत बनवणार आहे. दिल्लीतील भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक आज संपली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराचा विषय ‘मोदींची गॅंरटी’ असेल, असे या बैठकीनंतर समोर आले […]