- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
बच्चू कडूंचा ताफा अयोध्येत अडवला, पोलिसांनी सभेलाही नाकारली परवानगी, मग चौक़ातच ठोकलं भाषण
Bachchu Kadu Ayodhya Tour : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय किसान क्रांती दलाकडून लखनौमध्ये कडू यांचं स्वागत करण्यात आलं. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी श्री प्रभू रामचंद्राला साकडं घालण्यासाठी गेलेल्या कडू यांच्या ताफ्याला पोलिसांनी अडवलं. त्यांच्या सभेलाही पोलिसांनी परवनागी नाकारली आहे. Maratha Reservation : ‘जीव धोक्यात गेल्याशिवाय […]
-
भाजप हा शेतकरी विरोधी पक्ष, ‘शासन तुमच्या दारी’ला गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती; ठाकरे गटाची टीका
Arvind Sawant On BJP : देशातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, खाजगीकरण, कंत्राटीकरण हे प्रश्न तीव्र झाले आहेत. विरोधक सातत्याने या मुद्दांवरून सरकारवर टीका करत आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant)यांनीही केंद्र सरकार आणि राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला. भाजप (BJP) हा शेतकरी विरोधी पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. Sambhaji Raje Call […]
-
Maratha Reservation : ‘तुम्ही पाणी तरी प्या…’; संभाजीराजेंची जरांगे पाटलांना पुन्हा विनंती
Chhatrapati Sambhaji Raje Call to Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला चाळीस दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारने मराठा आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. त्यांनी जलत्यागही केल्यानं त्यांची तब्येत खालावत चालली आहे. दरम्यान, आता संभाजीराजेंनी […]
-
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर तेली समाज…; भाजप खासदाराने राज्य सरकारला कोंडीत पकडलं
नागपूर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षणाची मागणी मनोज जरंगे पाटील करत आहेत. या मागणीला आमचा विरोध आहे. सरकारवर दबाव आणण्यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. जरांगे हे आरक्षण देण्यासाठी सरकारवर दबाव वाढवत आहेत, त्यांना आरक्षण द्यावं. पण, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. चुकूनही असे घडलं […]
-
मराठा आरक्षण आंदोलकांची नजर चुकवत CM शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांनी पाळली कमालीची गुप्तता
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आलेत. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव येथील कणेरी मठात विविध कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी ते आले आहेत. त्यांच्या या दौऱ्याबाबद कमालीची गुप्तता पाळण्यात आली. कारण, मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) आंदोलनामुळे नेत्यांना गावबंदी केलेली आहे. NED vs BAN: नेदरलँड्सचा विश्वचषकात दुसरा उलटफेर, बांग्लादेशचा 87 धावांनी पराभव […]
-
लोकसभा निवडणुकीपूर्वीही हमास संघटनेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानशी…; कुमार केतकरांचा मोठा दावा
Kumar Ketkar On PM Modi : देशात आजवर मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला. ग्रोधा हत्याकांड (Grodha massacre) ही घटना तर अंगावर शहारा आणणारी होती. दरम्यान, गोध्रा हत्याकांड, पुलवामा हल्ला या घटनांचा उल्लेख करत कॉंग्रेस खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी मोठा दावा केला आहे. 2002 साली गोध्रा दुर्घटना ते 2019 चा पुलवामा हल्ला […]
-
मोठी बातमी! शरद पवार गटातील ८ आमदारांना विधीमंडळाची नोटीस
Legislature notice to MLAs from Sharad Pawar group : सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्ह कुणाचं यावर सुप्रिम कोर्ट (Supreme Court)आणि निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार (Sharad Pawar) गटातील ८ आमदारांना विधीमंडळाने नोटीस बजावली आहे. अनिल देशमुख, राजेश टोपेेंसह अन्य काही आमदारांना नोटीसा पाठवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित […]
-
गद्दारीचा शिक्का जाणार नाही, सगळ्यांना साफ करतो अन् खरी शिवसेना दाखवतो; ठाकरेंची भाजप-शिंदे गटावर टीका
Uddhav Thackeray speech in shivsainik sammelan : आजपर्यंत शिवसेनेच्या (Shiv Sena) जोरावर जे मोठे झाले, ते शिवसेना संपवालया निघाले. पण, शिवसेनेची खरी ताकत तुम्हाला कळली नाही. तुम्ही फक्त वरवरचा फेस घेऊन गेला. मात्र, मुळं अजूनही घट्ट आहेत. तुम्ही शिवसेनेला संपलायला निघालात. मात्र सगळ्यांना साफ करतो आणि खरी शिवसेना दाखवितो, असा इशारा ठाकरे गटाचे नेते उद्धव […]
-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान
Sangram Jagtap on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र, […]
-
Diamond Hub: विरोधक सरकारला टार्गेट करताहेत, डायमंड हब मुंबईतच होणार; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं
Uday Samant On Diamond trading center : गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापाऱ्यांनी (diamond merchant from Surat) 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र (Diamond trading center) तयार केलं. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईत असलेला हिऱ्यांचा व्यवसाय आता गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया […]









