Gujarat High Court refuses to console Rahul Gandhi : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांना अंतरिम दिलासा देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने (Gujarat High Court) मंगळवारी नकार दिला. 2019 च्या खटल्यातील शिक्षेला स्थगिती देण्याच्या त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायमूर्ती हेमंत प्रचाक सुट्टीनंतर निकाल देणार आहेत. तोपर्यंत […]
More than 1 lakh people migrated to neighboring countries during the conflict in Sudan : आफ्रिकन देश सुदानमध्ये (Sudan) लष्करी आणि आरएसएफ या निमलष्करी गटात यादवी युध्दाची ठिणगी पडली. लष्कर आणि निमलष्करी दलातील संघर्ष (Conflict between Army and Paramilitary Forces) सध्या तरी संपेल असं वाटत नाही. कारण, तीन आठवडे झाले तरी हा रक्तरंजित संघर्ष सुरूच […]
Sushama Andhare On Sharad Pawar announcement : राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली. लोक माझे सांगाती या पुस्ताकाच्या प्रकाश सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली. राष्ट्रवादीच्या (NCP)अध्यक्षपदावरून आपण निवृत्त होत असल्याचं शरद पवारांनी जाहीर करताच तिथे उपस्थित असलेले नेते आणि कार्यकर्ते भावनिक झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी […]
Pawar’s announcement of retirement is an internal matter of NCP : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत लोक माझे सांगाती या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलतांना त्यांनी याबाबतची घोषणा केली. कुठंतरी थांबण गरजेचं आहे, मी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता […]
Radhakrishna Vikhe Patil On Mahavikas aaghadi : राज्यभरात आज 63 वा महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. त्याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राउंड वर ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या […]
Corona wave will be over by next 15th : कोरोनाने (Corona) दोन वर्षांपूर्वी जगभरात कहर केला होता. यातच या व्हायरसने चीन पाठोपाठ भारतात धुमाकूळ घातला होता. कोरोना रुग्णसंख्या भारतात मोठ्या प्रमाणावर फैलावत होती. यातच देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले होते. दरम्यान, कोरोनाचा धोका तसा राहिलेला नाही. ही लाट डिक्लाइनिंग स्वरूपाला जात आहे. लाट […]
Sanjay Shirsat say where Ajit Pawar is mentally will be known in 2-3 days : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपच्या (BJP) कथित जवळीकरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे अजित पवार हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अजित पवारांनी माध्यमांसमोर येत या चर्चेंच खंडन केलं. मात्र, […]
Ajit Pawar became a student of Zilla Parishad School : महाराष्ट्राच्या राजकारणात दादा व्यक्तीमत्व म्हणून विरोधी पक्षनेते अजित पवारांकडे (Ajit Pawar) पाहिलं जातं. मात्र, काल एका शाळेच्या कार्यक्रमात अजित पवार हे चक्क विद्यार्थी झाल्याचं पाहायला मिळालं. काल पुण्याच्या मावळमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उद्घाटन झाले. यावेळी अजित पवार यांनी या क्लासरुमची […]
Assam Govt VRS to 300 Drunk Cops : आसाममध्ये दारू पिण्याचे व्यसन असलेल्या पोलिसांवर हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी घोषणा केली आहे की दारूचे व्यसन असलेल्या आसाममधील किमान 300 पोलीस अधिकाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा (VRS) पर्याय दिला जाईल. जास्त दारू पिणाऱ्या पोलिसांच्या सेवेवर विपरीत परिणाम […]